प्राजक्ता माळीचे खास साडी कलेक्शन; १० सुंदर, आकर्षक लूक्स पारंपारीकतेला द्या मॉडर्न टच
Updated:December 29, 2024 17:53 IST2024-12-29T17:36:47+5:302024-12-29T17:53:14+5:30
Prajkta Mali saree Look : तिचे ब्लाऊज डिजाईन्सही खूप उत्तम असतात. ज्यात ती अधिकच बोल्ड, सुंदर दिसते.

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajkta Mali Saree Look) ही आपल्या लूक्समुळे आणि ड्रेसिंगमळे नेहमीच चर्चेत असते. प्राजक्ता माळीचा हा लूक पाहून तुम्हीही अशा साड्यांची निवड करू शकता.
पार्टी असो किंवा लग्न समारंभ, घरातला एखादा कार्यक्रम सिंपल सिल्कच्या साड्यांचे तसंच ऑरगेंजा साड्यांचे हे कलेक्शन तुमच्यावर शोभून दिसेल.
तिचे ब्लाऊज डिजाईन्सही खूप उत्तम असतात. ज्यात ती अधिकच बोल्ड, सुंदर दिसते.
थ्री-फोर हॅण्ड्स, स्लिव्हजलेस, सिंगल स्ट्रिप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लाऊजेसमध्ये प्राजक्ता दिसून येते.
पैठणी नेसायची असेल तर तुम्ही असा लूक करू शकता.
काठापदराच्या साडीवर तुम्ही सुंदर लूक करू शकता. या साडीवर कॉन्ट्र्स्ट रंगांची निवड करा.
व्ही नेक, ब्लाऊजमध्ये बोल्ड लूक येईल.
खणांची साडी इव्हरग्रीन आहे. या साडीत तुम्ही सुंदर दिसू शकता.