राखीपौर्णिमा 2024: लाडक्या भावासाठी एकदम हटके राखी घ्यायची? बघा कस्टमाईज राख्यांचे ७ सुंदर प्रकार By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2024 2:41 PM 1 / 8राखीपौर्णिमेचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे ज्या बहिणी नेहमी इतरांपेक्षा हटके, वेगळ्या स्टाईलच्या राख्यांच्या शोधांत असतात, त्यांची शोधमोहीम आता सुरू झाली आहे. (Rakhi Pournima 2024)2 / 8बाजारात यावर्षी अनेक वेगवेगळ्या राख्या आलेल्या आहेत. तुमचं बजेट थोडं जास्त असेल तर तुम्ही अशा पद्धतीची चांदीची कस्टामाईज राखी भावाला देऊ शकता. 3 / 8भावाचा फोटो मधोमध घालून अशा पद्धतीची राखी तयार करून घ्या. भावाला अशी राखी नक्कीच आवडेल.4 / 8भावाच्या फोटो घालण्यासाठी असे वेगवेगळे डिझाईन्सही तुम्ही वापरू शकता.5 / 8अशा पद्धतीचं नाव लिहिलेली राखी प्रत्येक भावासाठी घ्या. नक्कीच तुमचं वेगळेपण त्यात जपलं जाईल.6 / 8तुमच्या भावाचा स्वभाव कसा आहे, त्यानुसार अशा पद्धतीची भावाच्या स्वभावाचं वर्णन करणारी राखीही तुम्ही घेऊ शकता. 7 / 8भावाचा फोटो आणि त्याचं स्वभाव वैशिष्ट्य हे सांगणारी ही राखी पण मस्त वाटते.8 / 8प्रत्येक बहिणीसाठी तिचा भाऊ हिरो असतो. अशा तुमच्या कर्तृत्ववान भावासाठी या राखीची निवड करा.. त्यालाही छान वाटेल... आणखी वाचा Subscribe to Notifications