Saree styling ideas : कंबरेचा भाग वाढल्यानं साडीत जाडजूड दिसता? या पद्धतीनं चापूनचोपून साडी नेसाल तर स्लिम दिसाल

Published:January 3, 2022 03:55 PM2022-01-03T15:55:38+5:302022-01-03T17:38:19+5:30

Saree styling ideas : साडी नेसताना तुम्ही कोणत्या प्रकारची साडी निवडलीये, शरीरयष्टी कशी आहे हे लक्षात घ्यायला हवं.

Saree styling ideas : कंबरेचा भाग वाढल्यानं साडीत जाडजूड दिसता? या पद्धतीनं चापूनचोपून साडी नेसाल तर स्लिम दिसाल

घरात किंवा बाहेर कोणताही कार्यक्रम असल्यास जास्तीत जास्त महिला साडी नेसणं पसंत करतात. पण प्रत्येकालाच साडी बरी दिसते असं नाही. काहीजणांनी व्यवस्थित साडी नेसता येत नसल्यानं कितीही महागडी साडी असेल तरी हवातसा लूक येत नाही. (Simple Saree Wraping tips) त्यातल्या त्यात वजन जास्त असेल किंवा कमरेचा भाग जास्त सुटला असेल तर साडी चापूनचोपून दिसत नाही. कमरेच्या खालचा भाग भुगलेला दिसतो. (Saree styling ideas)

Saree styling ideas : कंबरेचा भाग वाढल्यानं साडीत जाडजूड दिसता? या पद्धतीनं चापूनचोपून साडी नेसाल तर स्लिम दिसाल

साडी नेसताना तुम्ही कोणत्या प्रकारची साडी निवडलीये, शरीरयष्टी कशी आहे हे लक्षात घ्यायला हवं. तुमची कंबर जर मोठी असेल आणि तुम्हाला साडी नेसायची असेल तर तुम्ही काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात. तुम्ही या विशिष्ट पद्धतीने साडी नेसली तर तुम्ही बारीक दिसू शकता.

Saree styling ideas : कंबरेचा भाग वाढल्यानं साडीत जाडजूड दिसता? या पद्धतीनं चापूनचोपून साडी नेसाल तर स्लिम दिसाल

ब्लाऊजमुळेच साडीचा लूक खुलून येत असतो. तुमचे दंड फारच मोठे असतील आणि फॅट जमा झालं असेल तर स्लिव्हजलेस ब्लाऊज घालणं टाळा. तुमची कंबर मोठी असेल तर तुम्ही मोठ्या हाताचा ब्लाऊज (long sleeves blouse) घाला. याशिवाय तुम्ही शर्ट स्टाईल ब्लाऊज किंवा पारंपारीक पद्धतीचं थ्री फोर हाताचं ब्लाऊज ट्राय करू शकता.

Saree styling ideas : कंबरेचा भाग वाढल्यानं साडीत जाडजूड दिसता? या पद्धतीनं चापूनचोपून साडी नेसाल तर स्लिम दिसाल

जर तुमचं कंबर थोडं मोठं असेल तर पोट दिसू नये यासाठी साडीचं कापड थोडं जाड असेल असं पाहा.

Saree styling ideas : कंबरेचा भाग वाढल्यानं साडीत जाडजूड दिसता? या पद्धतीनं चापूनचोपून साडी नेसाल तर स्लिम दिसाल

शक्यतो ट्रांसपरंट साडी नेसणं टाळा. ट्रांसपरंट साडी नेसल्यानं तुमच्या शरीराचा पूर्ण आकार दिसू शकतो. शिफॉन (Chiffon Saree) अथवा नेटची साडी नेसणं टाळा. त्यापेक्षा ब्रोकेड, सिल्क साडी, क्रेप, प्रिंटेड जॉर्जेट अथवा जाडसर साड्यांचा पर्याय तुम्ही निवडू शकता.

Saree styling ideas : कंबरेचा भाग वाढल्यानं साडीत जाडजूड दिसता? या पद्धतीनं चापूनचोपून साडी नेसाल तर स्लिम दिसाल

मोठ्या हातांचा डिजायनर ब्लाऊज असेल तर साडीचा पदर मोकळा ठेवा. साडीच्या पदराच्या प्लेट्स काढल्यास, पोट आणि कंबर अधिक मोठी दिसते. त्यामुळे पदर हातावर मोकळा सोडा.

Saree styling ideas : कंबरेचा भाग वाढल्यानं साडीत जाडजूड दिसता? या पद्धतीनं चापूनचोपून साडी नेसाल तर स्लिम दिसाल

केसांचा बन बांधण्यापेक्षा मोकळ्या केसांची स्टाईल तुम्हाला शोभून दिसेल. कमरेचा भाग जास्त मोठा असेल तर केस मोकळे सोडण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून केसांच्या स्टाईलनं लक्ष वेधले जाईल.

Saree styling ideas : कंबरेचा भाग वाढल्यानं साडीत जाडजूड दिसता? या पद्धतीनं चापूनचोपून साडी नेसाल तर स्लिम दिसाल

तब्येत जास्त असेल तर शक्यतो हेवी ज्वेलरी गेटअप करू नका. कमीत कमी दागिन्यांमध्ये लूक खुलवण्याचा प्रयत्न करा.

Saree styling ideas : कंबरेचा भाग वाढल्यानं साडीत जाडजूड दिसता? या पद्धतीनं चापूनचोपून साडी नेसाल तर स्लिम दिसाल

जर तुम्ही बोट नेक किंवा पूर्ण बाह्याचे ब्लाऊज शिवत असाल तर त्यावर मोठे कानातले निवडा त्यावर तुम्ही गळ्यात काही घातलं नाही तरी साडीचा लूक मस्त दिसेल.