अडजस्टेबल पैंजणांचा खास ट्रेंड; १० नाजूक सुंदर डिजाईन्स, सुंदर-उठून दिसतील पाय
Updated:December 27, 2024 23:50 IST2024-12-27T23:36:34+5:302024-12-27T23:50:07+5:30
Special designs of Adjustable Payal : असे पैंजण तुम्ही कोणत्याही सोनाराच्या दुकानातून किंवा ऑनलाईन सहज मागवू शकता.

पायात पैंजण घातल्यानंतर पायांना वेगळाच लूक येतो, पायांची शोभा वाढते.
पैंजण घालताना तुम्हाला ते वारंवार लॉक करावे लागते. त्यात खूपच वेळ जातो.
पैंजण पटकन घालून व्हावेत यासाठी अडजस्टेबल पैंजणांची निवड करू शकता.
हे पैंजण घालायला सोपे असतात आणि दिसायलाही चांगले असतात.
असे पैंजण तुम्ही कोणत्याही सोनाराच्या दुकानातून सहज मागवू शकता. ज्यात बदल, मोर, चिमण्या असे पक्षी असतील.
पैंजणांच्या सुंदर डिजाईन्स ऑनलाईनही तुम्हाला सहज मिळतील.
यात तुम्ही आवडत्या रंगाच्या स्टोन्सची निवड करू शकता.
नाजूक किंवा जाड आवडीनुसार पैंजणांची निवड करा.
चौकोनी बॉक्स असलेले पैंजण तुमच्या पायांमध्ये सुंदर दिसतीले.
(Image Credit- Social Media)