Join us

अडजस्टेबल पैंजणांचा खास ट्रेंड; १० नाजूक सुंदर डिजाईन्स, सुंदर-उठून दिसतील पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 23:50 IST

1 / 10
पायात पैंजण घातल्यानंतर पायांना वेगळाच लूक येतो, पायांची शोभा वाढते.
2 / 10
पैंजण घालताना तुम्हाला ते वारंवार लॉक करावे लागते. त्यात खूपच वेळ जातो.
3 / 10
पैंजण पटकन घालून व्हावेत यासाठी अडजस्टेबल पैंजणांची निवड करू शकता.
4 / 10
हे पैंजण घालायला सोपे असतात आणि दिसायलाही चांगले असतात.
5 / 10
असे पैंजण तुम्ही कोणत्याही सोनाराच्या दुकानातून सहज मागवू शकता. ज्यात बदल, मोर, चिमण्या असे पक्षी असतील.
6 / 10
पैंजणांच्या सुंदर डिजाईन्स ऑनलाईनही तुम्हाला सहज मिळतील.
7 / 10
यात तुम्ही आवडत्या रंगाच्या स्टोन्सची निवड करू शकता.
8 / 10
नाजूक किंवा जाड आवडीनुसार पैंजणांची निवड करा.
9 / 10
चौकोनी बॉक्स असलेले पैंजण तुमच्या पायांमध्ये सुंदर दिसतीले.
10 / 10
(Image Credit- Social Media)
टॅग्स : खरेदीफॅशन