Join us   

1 Gram Gold Mangalsutra : १ ग्रॅम सोन्यात घ्या स्टोन पेंडंटचे मंगळसुत्र; पाहा रोज वापरण्यासाठी १० सुंदर, आकर्षक डिजाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 4:17 PM

1 / 10
मंगळसुत्र हा सौभाग्याच अलंकार आहे. मंगळसुत्राचे अनेक पॅटर्न्स सोशल मीडियावर दिसतात. अभिनेत्रींपासून सोशल मीडिया स्टार्सपर्यंत सर्वांनाच नाजूक डिजाईन्सचे कानातले आवडतात. (1 Gram Gold New Mangalsutra design)
2 / 10
दोन वाट्या, पानं या मंगळसुत्रांपेक्षा आजकाल पेंडंटमध्ये स्टोन असलेले सिंपल मंगळसुत्र बऱ्याचजणींना आवडतात. (Stone Pendant Mangalsutra)
3 / 10
अगदी कमी वजनाचे हे मंगळसुत्र तुम्हाला १ ते २ ग्रॅम सोन्यात सहज मिळतील.
4 / 10
या मंगळसुत्रांची खासियत अशी की वजन कमी असल्यामुळे कमीत कमी खर्चात उपलब्ध होतात.
5 / 10
यात इन्फिनिटी, हार्ट शेप, राऊंड स्टोन, सर्कल स्टोन, स्वेअर स्टोन, अशा डिजाईन्समध्ये मंगळसुत्राचे पेंडंट मिळेल.
6 / 10
आर्टिफिशल मंगळसुत्रांमध्येही अशा डिजाईन्स उपलब्ध आहेत. जे तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर सहज उपलब्ध होतील.
7 / 10
मंगळसुत्रात छोटं फुलं आणि सिंगल स्टोनचं पेंडंट सुंदर दिसतं.
8 / 10
तुम्हाला जर थोडं जाड सरीचं मंगळसुत्र हवं असेल तर सेम डिजाईनमध्ये तुम्ही ५ ते ७ ग्रॅमचं मंगळसुत्र बनवून घेऊ शकता.
9 / 10
काळ्या मण्यांमध्येही वेगेगळ्या व्हरायटी असतात. तुम्ही आपल्या आवडीनुसार मंगळसुत्रात काळ्या मण्यांची संख्या वाढवू शकता किंवा कमी करू शकता.
10 / 10
या प्रकारचे मंगळसुत्र तुम्ही साडीवर किंवा ड्रेसवरही घालू शकता.
टॅग्स : खरेदीफॅशनदागिने