रोजच्या वापरासाठी सुई-धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; कमी बजेटमध्ये सोन्याच्या कानातल्यांचे आकर्षक डिजाइन्स

Published:September 15, 2024 05:43 PM2024-09-15T17:43:30+5:302024-09-16T14:57:40+5:30

Sui Dhaga Earrings Desings : या कानातल्यांची खासीयत म्हणजे टॉप्ससारखे नसून या कानातल्यांना लटकनसारखे पॅटर्न असते ज्यामुळे चेहरा चांगला दिसतो.

रोजच्या वापरासाठी सुई-धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; कमी बजेटमध्ये सोन्याच्या कानातल्यांचे आकर्षक डिजाइन्स

रोज वापरण्यासाठी आपल्याला असे कानातले हवे असतात ते घातल्यानंतर चेहऱ्याला चांगला लूक येईल. याशिवाय असे कानातले घातल्याने चेहरासुद्धा उठून दिसतो. सुई धागा पॅटर्नचे कानातले साडी, ड्रेस, सूट कशावरही अगदी शोभून दिसतात.

रोजच्या वापरासाठी सुई-धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; कमी बजेटमध्ये सोन्याच्या कानातल्यांचे आकर्षक डिजाइन्स

या कानातल्यांची खासीयत म्हणजे टॉप्ससारखे नसून या कानातल्यांना लटकनसारखे पॅटर्न असते ज्यामुळे चेहरा चांगला दिसतो.

रोजच्या वापरासाठी सुई-धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; कमी बजेटमध्ये सोन्याच्या कानातल्यांचे आकर्षक डिजाइन्स

या कानातल्यांमध्ये एकापेक्षा एक प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील २ ते ३ ग्रॅम सोन्यात तुम्ही हे कानातले बनवू शकता.

रोजच्या वापरासाठी सुई-धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; कमी बजेटमध्ये सोन्याच्या कानातल्यांचे आकर्षक डिजाइन्स

गोलाकार किंवा त्रिकोणी पॅटर्न तुम्हाला निवडता येईल. खालचा भाग जास्त लांब नको असेल तर तुम्ही तसं निवडू शकता.

रोजच्या वापरासाठी सुई-धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; कमी बजेटमध्ये सोन्याच्या कानातल्यांचे आकर्षक डिजाइन्स

आजकाल सोन्यात स्टोन लावून वापरण्याची फॅशन बरीच दिसून येते. तुम्ही गोल्ड आणि स्टोन या दोन्ही पॅटर्नचे कानातले घालू शकता.

रोजच्या वापरासाठी सुई-धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; कमी बजेटमध्ये सोन्याच्या कानातल्यांचे आकर्षक डिजाइन्स

यात तुम्हाला पानांचे पॅटर्नसुद्धा मिळेल. हे कानातले अगदी लाईट वेट असतात.

रोजच्या वापरासाठी सुई-धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; कमी बजेटमध्ये सोन्याच्या कानातल्यांचे आकर्षक डिजाइन्स

जर तुम्हाला जास्त लांब कानातले आवडत असतील तर तुम्ही यात हार्ट शेप तयार करू शकता.

रोजच्या वापरासाठी सुई-धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; कमी बजेटमध्ये सोन्याच्या कानातल्यांचे आकर्षक डिजाइन्स

(Image Credit-Social Media)