1 / 11ठुशी हा अस्सल मराठी दागिना अगदी लहान मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत प्रत्येकीच्याच गळ्यात शोभून दिसतो. आता त्याच ठुशी डिझाईन्सचे असे कित्येक नवनविन मंगळसूत्र पाहायला मिळतात.(thushi mangalsutra patterns)2 / 11अशा पद्धतीचं मंंगळसूत्र काही दिवसांपुर्वी खूप ट्रेडिंग होतं आणि आतासुद्धा त्याची क्रेझ आहेच..(latest fashion thushi mangalsutra designs)3 / 11हे एक सुंदर डिझाईन पाहा.. हे डिझाईन तुम्ही सोन्यातही कमी वजनात घडवून घेऊ शकता.(thushi mangalsutra for wedding season)4 / 11ठुशीच्या पदकाखाली थोडेसे काळे मणी लावून तयार केलेलं हे मंगळसूत्रही अतिशय देखणं दिसतं.5 / 11ठुशीचं पदक आणि त्याला माळा मात्र काळ्या आणि सोनेरी मण्यांच्या... हे डिझाईनही गळ्यात खूप छान दिसतं. त्याच्या जोडीला इतर कोणता दागिना गळ्यात नाही घातला तरी चालतो.6 / 11सणावाराला किंवा घरगुती समारंभांसाठी अशा पद्धतीचं ठसठशीत ठुशी मंगळसूत्र गळ्यात शोभून दिसतं.7 / 11ठुशी मंगळसूत्राचा हा एक अतिशय नविन प्रकार पाहा.. हा प्रकार पाहताक्षणीच कोणालाही आवडणारा आहे. 8 / 11असं ठुशी मंगळसूत्र आणि त्यावरचे नाजुक कानातले.. येत्या अक्षय्य तृतीयेला असा काही वेगळा दागिना नक्की घेऊन पाहा..9 / 11ठुशी मंगळसूत्राचा हा आणखी एक सुंदर आकर्षक प्रकार..10 / 11ऑक्सिडाईज किंवा चांदीमध्येही तुम्हाला ठुशी मंगळसूत्र मिळू शकतात. 11 / 11