राजेशाही तोड्यांचे १० आकर्षक पॅटर्न; लग्नसराईत अभिमानानं मिरवावा असा पारंपरिक दागिना

Updated:January 16, 2025 18:08 IST2025-01-16T17:17:21+5:302025-01-16T18:08:26+5:30

Tode Bangles Latest Designs : लग्नसमारंभात खासकरून सोनेरी तोडे परीधान केले जातात. हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. महाराष्ट्रात नववधूला तोडे घालण्याची खास परंपरा आहे.

राजेशाही तोड्यांचे १० आकर्षक पॅटर्न; लग्नसराईत अभिमानानं मिरवावा असा पारंपरिक दागिना

तोडे म्हणदेच बांगड्या हा स्त्रियांच्या मनगटावर घालण्याचा एक दागिना आहे. हे दागिने साधारणपणे सोन्यात, चांदीत किंवा अन्य धातूंमध्ये बनवले जातात. विविध आकार आणि डिजाईन्समध्ये तोडे उपलब्ध असतात. (Tode Bangles Latest Designs)

राजेशाही तोड्यांचे १० आकर्षक पॅटर्न; लग्नसराईत अभिमानानं मिरवावा असा पारंपरिक दागिना

तोड्यांचे काही नवीन पॅटर्न्स पाहूया. लग्नसराईच्या दिवसात तुम्ही हे दागिने घालू शकता. सोन्यात किंवा फक्त १ ग्रॅम सोन्यातही तुम्हाला सुंदर तोडे उपलब्ध होतील. (Tode Bangles Design Ideas Gold Bangles Tode Design)

राजेशाही तोड्यांचे १० आकर्षक पॅटर्न; लग्नसराईत अभिमानानं मिरवावा असा पारंपरिक दागिना

या दागिन्याचा इतिहास फार जूना आहे. स्त्रियांच्या शृंगारात तोड्यांना विशेष महत्व आहे. विविध सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये तोडे परीधान केले जातात.

राजेशाही तोड्यांचे १० आकर्षक पॅटर्न; लग्नसराईत अभिमानानं मिरवावा असा पारंपरिक दागिना

लग्नसमारंभात खासकरून सोनेरी तोडे परीधान केले जातात. हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. महाराष्ट्रात नववधूला तोडे घालण्याची खास परंपरा आहे.

राजेशाही तोड्यांचे १० आकर्षक पॅटर्न; लग्नसराईत अभिमानानं मिरवावा असा पारंपरिक दागिना

या दागिन्याला आर्थिक महत्वही आहे. सोन्याचे तोडे आर्थिक स्थैर्याचे प्रतिक मानले जातात

राजेशाही तोड्यांचे १० आकर्षक पॅटर्न; लग्नसराईत अभिमानानं मिरवावा असा पारंपरिक दागिना

कुटुंबामध्ये पिढ्यानुपिढ्यांचा वारसा म्हणून वापरले जातात.

राजेशाही तोड्यांचे १० आकर्षक पॅटर्न; लग्नसराईत अभिमानानं मिरवावा असा पारंपरिक दागिना

तोडे तुम्ही पूर्ण सोनेरी किंवा मोत्यांमध्येही बनवून घेऊ शकता.

राजेशाही तोड्यांचे १० आकर्षक पॅटर्न; लग्नसराईत अभिमानानं मिरवावा असा पारंपरिक दागिना

हिरव्या रंगाच्या किंवा साडीच्या मॅचिंग रंगाच्या बांगड्या तुम्ही या बांगड्यांच्या आजूबाजूला घालू शकता.

राजेशाही तोड्यांचे १० आकर्षक पॅटर्न; लग्नसराईत अभिमानानं मिरवावा असा पारंपरिक दागिना

या बांगड्यांच्या मधोमध तुम्हाला स्टोन किंवा वेगळ्या रंगाचे खडे लावलेले दिसून येतील.

राजेशाही तोड्यांचे १० आकर्षक पॅटर्न; लग्नसराईत अभिमानानं मिरवावा असा पारंपरिक दागिना

(Image Credit- Social Media)