Traditional Jewellery Ideas : गणपतीत काठापदराच्या साड्यांवर ट्राय करा पारंपारीक, स्टायलिश दागिने, पाहा लेटेस्ट पॅटर्न्स By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 9:54 AM 1 / 13ऐरवी बायकांना साडी नेसण्याचा कंटाळा येत असला तरी सण उत्सव म्हणलं की आनंदानं सगळ्या पारंपारीक पोशाखांकडे वळतात. भारतीय संस्कृती साडीला खूप महत्व आहे. आपल्या प्रत्येकाच्याच घरातील स्त्रिया सणावाराला साड्या नेसतात. (traditional jewellery for ganesh chaturthi)2 / 13या साड्यांवर साजेसे दागिने कोणते घालता येतील, कोणत्या गेटअपमध्ये आपण उठून दिसू असा प्रश्न अनेकींना पडलेला असतो. या लेखात काठापदराच्या साड्यांवर किंवा हिरकणी, खणांच्या साड्यांवर सुट होतील असे काही दागिने, पाहूया3 / 13गोल्डन किंवा मोत्यांचे दागिने अशी थिम ठरवून द्याप्रमाणे लूक क्रिएट करा. 4 / 13साडीवर तुम्ही लॉग्न नेकलेसही वेअर करू शकता. 5 / 13जर तुम्हाला गळ्यात जास्त काही घालायला आवडत असेल तर एकच थोडा जाडसर नेकलेस निवडू शकता.6 / 13याप्रकारचे नेकलेस तुम्हाला कोणत्याही साडीवर उठून दिसतील.7 / 13तुमंच बजेट थोडं जास्त असेल तर तुम्ही साऊथ इंडियन स्टाईल टेम्पल ज्वेलरीसुद्धा घालू शकता.8 / 139 / 13मध्ये गुलाबी खडा आणि गोल्डन रंग असलेली ठुशी तुम्ही कोणत्याही साडीवर घालू शकता.10 / 1311 / 1312 / 1313 / 13 आणखी वाचा Subscribe to Notifications