गॉगल विकत घ्यायचाय? २०२५ चे ट्रेण्डी डिझाईन्स पाहून घ्या- खरेदी होईल स्टायलिश, आकर्षक

Updated:April 9, 2025 17:52 IST2025-04-09T17:47:13+5:302025-04-09T17:52:14+5:30

गॉगल विकत घ्यायचाय? २०२५ चे ट्रेण्डी डिझाईन्स पाहून घ्या- खरेदी होईल स्टायलिश, आकर्षक

उन्हाळा सुरू झाला की सगळ्यात आधी आठवण येते ती गॉगलची. सध्या गॉगल वापरणे डोळ्यांसाठी अतिशय गरजेचं झालं आहे. त्यामुळे पुर्वी गॉगल वापरणं ही जशी स्टाईल किंवा फॅशन समजली जायची, तशी ती आता गरज झाली आहे.

गॉगल विकत घ्यायचाय? २०२५ चे ट्रेण्डी डिझाईन्स पाहून घ्या- खरेदी होईल स्टायलिश, आकर्षक

त्यामुळे तुम्हालाही या उन्हाळ्यासाठी छानसा गॉगल घ्यायचा असेल तर हे काही आकर्षक पर्याय एकदा पाहून घ्या..

गॉगल विकत घ्यायचाय? २०२५ चे ट्रेण्डी डिझाईन्स पाहून घ्या- खरेदी होईल स्टायलिश, आकर्षक

अशा पद्धतीचा मिरर लूक गॉगल यावर्षीही खूप ट्रेण्डमध्ये आहे. यात पांढरा, निळा, हिरवा अशा काचांचे रंग मिळू शकतात.

गॉगल विकत घ्यायचाय? २०२५ चे ट्रेण्डी डिझाईन्स पाहून घ्या- खरेदी होईल स्टायलिश, आकर्षक

जाडसर फ्रेम असणारे गॉगल पुर्वी पुरुषांचे समजले जायचे. पण आता मात्र कित्येक महिला असे गॉगल वापरतात आणि त्या अतिशय आकर्षक दिसतात.

गॉगल विकत घ्यायचाय? २०२५ चे ट्रेण्डी डिझाईन्स पाहून घ्या- खरेदी होईल स्टायलिश, आकर्षक

ओव्हरसाईज गॉगल खूप इन आहेत. यात काळा, चॉकलेटी अशा टिपिकल शेडपेक्षा अशा फ्लुरोसंट रंगांना जास्त मागणी आहे.

गॉगल विकत घ्यायचाय? २०२५ चे ट्रेण्डी डिझाईन्स पाहून घ्या- खरेदी होईल स्टायलिश, आकर्षक

कॅट आय गॉगलही तुम्ही घेऊ शकता. हे गॉगल घातल्यानंतर एक वेगळाच लूक मिळतो.

गॉगल विकत घ्यायचाय? २०२५ चे ट्रेण्डी डिझाईन्स पाहून घ्या- खरेदी होईल स्टायलिश, आकर्षक

स्क्वेअर शेप गॉगलही सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. या गॉगलमुळे डोळे पुर्णपणे झाकले जाऊन ते ऊन, धूळ यांपासून सुरक्षित राहतात.