1 / 9लग्न किंवा साखरपुड्यासाठी भावी वधू- वरांना अंगठ्या घ्यायच्या असतील तर हल्ली त्यांची पहिली पसंत कपल रिंगला असते. 2 / 9तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कुणाला कपल रिंग्स घ्यायच्या असतील तर त्यांना हे काही ट्रेण्डी डिझाईन्स पाहून ठेवा. 3 / 9त्याच्या अंगठीवर Her King आणि तिच्या अंगठीवर His Queen असं लिहिलेल्या अंगठ्या सध्या ट्रेण्डी आहेत.4 / 9तुमची नावं टाकून अशा कस्टमाईज अंगठ्याही तुम्ही बनवून घेऊ शकता.5 / 9त्याच्या अंगठीवर बदामाचा आकार आणि तिच्या अंगठीवर खराखुरा बदाम अशा अंगठ्याही हल्ली खूप जण घेतात. 6 / 9वरील अंगठीमध्येच असा प्लॅटिनम आणि हिरा किंवा स्टोनचा वापर केलेली अशी डिझाईनही पाहायला मिळते.7 / 9अशा अंगठीचाही सध्या जबरदस्त ट्रेण्ड आहे.8 / 9त्याची अंगठी प्लेन आणि तिच्या अंगठीवर क्राऊन अशा पद्धतीचं डिझाईनही तुम्हाला आवडू शकतं.9 / 9तुम्ही आणि तुमच्या घरचे थोडे मुक्त विचारांचे असाल तर अशा पद्धतीची थोडी बोल्ड कपल रिंगही तुम्हाला आवडू शकते. इतरांपेक्षा काही वेगळं हवं असेल तर हे नक्की ट्राय करा.