लग्नसराईसाठी नव्या साड्यांवर शिवा लेटेस्ट ब्लाऊज पॅटर्न्स; ब्लाऊजच्या १५ युनिक डिजाईन्स-येईल रॉयल लूक By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 2:48 PM 1 / 15लग्नसराईचा सिजन सुरू झाला आहे. (Fashion Tips) लग्न कार्य म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यांसमोर येते ती म्हणजे शॉपिंग. लग्नात नेसण्यासाठी अनेकजणी हजारो रुपयांच्या साड्या विकत घेतात. (Wedding Blouse Designs Front and Back)2 / 15 साडी कितीही महाग आणि नव्या पॅटर्न असेल तरी खरी शोभा येते ती म्हणजे ब्लाऊज डिजाईनमुळे. तुम्ही कोणत्या साडीवर कोणत्या टाईपचं ब्लाऊज शिवताय हे फार महत्वाचे असते. (Simple wedding blouse designs latest patterns) 3 / 15लग्नात नेसण्याच्या साडीवरचं ब्लाऊज इतकं सुंदर शिवलेलं असेल तितकाच तुमचा लूक खुलून येईल. सध्या काढापदराच्या, नेटच्या किंवा ऑगेंजा साड्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहेत. 4 / 15या साड्यांवर तुम्ही नवीन पॅटर्नचे डिजायनर ब्लाऊज ट्राय करू शकता. कॉमन गोल गळा आणि सिंपल स्लिव्हज न शिवता तुम्ही लेटेस्ट पॅटर्न ट्राय करा. 5 / 15या साड्यांवर तुम्ही नवीन पॅटर्नचे डिजायनर ब्लाऊज ट्राय करू शकता. कॉमन गोल गळा आणि सिंपल स्लिव्हज न शिवता तुम्ही लेटेस्ट पॅटर्न ट्राय करा. 6 / 15जर तुमच्या घरातलं किंवा एखाद्या फार जवळच्या व्यक्तीचे लग्न असेल तर तुम्ही हेवी वर्कचे ब्लाऊज शिवू शकता. १५०० रूपयांपासून ते ५ हजारांपर्यंत तुम्ही या पॅटर्नची शिलाई असते. 7 / 15हेवी वर्कच्या ब्लाऊजवर प्लेन साडी जास्त उठून दिसते. यात तुम्ही फुलं किंवा पोपट, पानांचे आकाराचे डिजाईन तयार करू शकता. 8 / 15जर तुम्हाला ब्लाऊजवर सिंपल लूक हवा असेल तर मागचा गळा चोकोनी ठेवून बाकीच्या ब्लाऊजवर स्टोन लावा 9 / 15बोट नेक पटर्न शिवून हातांवर हेवी वर्क तयार करून घेऊ शकता. जर तुम्ही स्वत;च्या लग्नात घालण्यासाठी ब्लाऊज शिवत असाल तर ब्लाऊजच्या बॅक साईडला तुमचे आणि पार्टनरचे नाव शिवून घेऊ शकता. 10 / 15 काठापदराच्या साड्यांवर सिल्वजलेस ब्लाऊजसुद्धा सुंदर दिसते. 11 / 15पुढच्या आणि मागच्या गळ्याला आतल्या बाजूने जाड मण्यांची लेस लावली तरी रॉयल लूक दिसेल.12 / 15जर तुम्ही गोल्डन ब्लाऊज कोणत्याही साडीवर नेसणार असाल तर बॅक नेकचे हे नवीन पॅटर्न नक्की ट्राय करा.13 / 15लेसच्या दुकाना तुम्हाला ब्लाऊजला लावण्यासाठी एकपेक्षा एक लेस मिळतील. त्यांचा वापर करून तुम्ही आकर्षक ब्लाऊज शिवू शकता. 14 / 15जर तुम्हाला ब्लाऊजचा गळा उघडा नको असेल तर नेट लावून या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता. 15 / 15(Image Credit- Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications