दांडिया-गरबा नाईटला आकर्षक दिसायचंय? ट्राय करा 'हे' ७ घागरा चोली लुक्स; दिसाल स्टायलिश - हटके

Published:October 3, 2024 02:11 PM2024-10-03T14:11:14+5:302024-10-03T16:27:40+5:30

7 Easy Ways Girls Can wear Lehenga - Choli Look Super Pretty This Navratri : घागरा - चोली 'या' ७ प्रकारे स्टाईल करा; दिसाल सुंदर

दांडिया-गरबा नाईटला आकर्षक दिसायचंय? ट्राय करा 'हे' ७ घागरा चोली लुक्स; दिसाल स्टायलिश - हटके

शारदीय नवरात्र सुरू होताच दांडिया-गरबा नाईट सुरू होते (Navratri 2024). गरबा म्हटलं की रोषणाई आणि आकर्षक घागरा - चोली (Ghagra - Choli). नवरात्रीत गरबा खेळणं म्हणजे मस्टच (Garba Nights). गरबा खेळायला जाताना वेगवेगळ्या आकर्षक आणि डिझायनर पद्धतीची घागरा - चोली घातली जाते(7 Easy Ways Girls Can wear Lehenga - Choli Look Super Pretty This Navratri).

दांडिया-गरबा नाईटला आकर्षक दिसायचंय? ट्राय करा 'हे' ७ घागरा चोली लुक्स; दिसाल स्टायलिश - हटके

यासाठी स्त्रिया खूप आधीपासूनच कपड्यांची खरेदी करतात. त्यासोबत मॅचिंग कानातले, झुमके घातले जातात.

दांडिया-गरबा नाईटला आकर्षक दिसायचंय? ट्राय करा 'हे' ७ घागरा चोली लुक्स; दिसाल स्टायलिश - हटके

घागरा - चोलीमध्ये मुली आणि महिला फार आकर्षक आणि सुंदर दिसतात. पण घागरा चोलीवर कोणते ज्वेलरी शोभून दिसतील? घागरा - चोली कशा पद्धतीने स्टाईल करावे? हे जाणून घेण्यासाठी एकदा हे ७ प्रकारचे लुक्स पाहा. आपल्याला नक्कीच हे नवरात्री लुक्स आवडतील.

दांडिया-गरबा नाईटला आकर्षक दिसायचंय? ट्राय करा 'हे' ७ घागरा चोली लुक्स; दिसाल स्टायलिश - हटके

गरबा-दांडिया लूकमध्ये हा आउटफिट खूपच कलरफुल दिसेल. जर आपल्याकडे कलरफुल घागरा - चोली असेल तर, आपण त्यावर सिंपल डिझाईनचे ज्वेलरी कॅरी करू शकता. या लूकमुळे आपण चारचौघात उठून दिसाल.

दांडिया-गरबा नाईटला आकर्षक दिसायचंय? ट्राय करा 'हे' ७ घागरा चोली लुक्स; दिसाल स्टायलिश - हटके

जर आपल्याकडे पारंपारिक कलरफुल घागरा चोली असेल तर, त्यावर लांब कानातले आणि डोक्यावर मांग टीका शोभून दिसेल. आपण हातात कलरफुल बांगड्याही घालू शकता.

दांडिया-गरबा नाईटला आकर्षक दिसायचंय? ट्राय करा 'हे' ७ घागरा चोली लुक्स; दिसाल स्टायलिश - हटके

जर आपल्याला मॉडर्न लूक हवा असेल तर, बांधणी किंवा गोटा पट्टी वर्क असलेला लेहेंगा कॅरी करा. आणि त्यासोबत सिल्व्हर ज्वेलरी घाला. यामुळे तुमच्या लूकला आकर्षक टच मिळेल.

दांडिया-गरबा नाईटला आकर्षक दिसायचंय? ट्राय करा 'हे' ७ घागरा चोली लुक्स; दिसाल स्टायलिश - हटके

गरबा दांडियामध्ये आपल्याला स्टायलिश आणि सुंदर दिसायचं असेल तर, मिरर वर्क असलेला घागरा परिधान करा. आपण या लूकमध्ये केस मोकळे सोडू शकता. आणि त्यावर मॉडर्न ज्वेलरी घालू शकता.

दांडिया-गरबा नाईटला आकर्षक दिसायचंय? ट्राय करा 'हे' ७ घागरा चोली लुक्स; दिसाल स्टायलिश - हटके

जर आपल्याला सिंपल लूक आवडत असेल तर, सिंपल घागरा चोली परिधान करा. नाजूक कानातले आणि नेकलेस घाला. सिंपल मेकअप लूक ठेवा. आपण केसांना थोडासा पफ देऊन पोनीटेलही बंधू शकता. यामुळे आपला सुंदर लूक कम्प्लीट होईल.

दांडिया-गरबा नाईटला आकर्षक दिसायचंय? ट्राय करा 'हे' ७ घागरा चोली लुक्स; दिसाल स्टायलिश - हटके

बांधणी लेहेंग्याचाही ट्रेण्ड सुरु आहे. बांधणी लेहेंग्यात आपल्याला पारंपारिक लूक मिळेल. जर आपल्याकडे बांधणीचा लेहेंगा असेल तर, आपण त्यावर डिझाईनर ब्लाउज शिवू शकता. मागून डोरी डिझाइन असलेला ब्लाऊज बांधणी लेहेंग्यावर शोभून दिसेल.

दांडिया-गरबा नाईटला आकर्षक दिसायचंय? ट्राय करा 'हे' ७ घागरा चोली लुक्स; दिसाल स्टायलिश - हटके

जर आपण सिंपल घागरा कॅरी करणार असाल तर, त्यावर सिम्पल मिरर वर्क असलेला ब्लाऊज परिधान करू शकता. हा ब्लाऊज आपण साडी किंवा घागऱ्यावरही घालू शकता. या ब्लाऊजच्या नेक आणि बाह्यांच्या कडेला असे मिरर वर्क केलेले असते. ज्यामुळे लूक हटके दिसेल.