'ही तर सर्जरीनंतर पूर्णच बदलली!' ड्रेसिंगमुळे ट्रोल होतोय अजय देवगणची लेक; समोर आले बोल्ड फोटो Published:December 26, 2022 01:53 PM 2022-12-26T13:53:27+5:30 2022-12-26T15:17:31+5:30
Ajay devgan daughter nysa devgan in stylish pink dress : जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर देखील त्याच पार्टीत दिसली होती, जिने कट-आउट तपशीलांसह पिवळा पोषाख परिधान केला होता बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगण सध्या ख्रिसमस पार्टीतील लूकमुळे बरीच चर्चेत आहे. अलीकडेच ती ख्रिसमस पार्टीत आपल्या मित्रांसोबत एन्जॉय करताना दिसली. यादरम्यान तिच्या ग्लॅमरस लूकने सर्वांना वेड लावलं. तिच्या मित्र ओरहानचा हात धरून ती बाहेर पडताच तिची छायाचित्रे क्लिक करण्यासाठी गर्दी झाली.(Ajay devgan daughter nysa devgan in stylish pink dress with orhan awatramani at christmas party)
न्यासा ख्रिसमस पार्टीतून बाहेर पडताच, सर्वजण तिच्याकडे हॉट-पिंक बॉडीकॉन ड्रेसमध्ये पाहत राहिले. तिने मिस्ट्री बॉय ओरहान अवत्रामणीचा हात पकडला होता आणि कॅमेरा फ्लॅश झाला तेव्हा ती स्वतःला लपवताना दिसली.
अजयच्या लाडक्या लेकिनं परिधान केलेल्या बॉडीकॉन मॅक्सी ड्रेसमध्ये पांढऱ्या रंगाची यू प्लंगिंग नेकलाइन होती, जी तिच्या लूकमध्ये बोल्डनेसची भर घालत होती.
त्याच वेळी, नेकलाइनवर काळी लेस जोडली गेली होती, जी तिच्या ड्रेसमध्ये ब्रॅलेटसारखी थोडीशी बाहेर दिसत होती. या मॅक्सी लेन्थ ड्रेसमध्ये फुल स्लीव्ह्ज देण्यात आल्या होते आणि तिची फिगर हायलाईट केलेली दिसत होती. न्यासा साइड कर्व्ह्ज देखील फ्लॉंट करताना दिसली.
सर्जरी झाल्यानंतर न्यासाचा लूक बराच बदलेला दिसला. कपड्यांवरून ट्रोलिंग होणं न्यासासाठी काही नवीन नाही. अनेक मुलाखतीत आई काजोल नेहमीच ट्रोलर्सना खडे बोल सुनावते.
या स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये हसीना तिची फिगर चांगलीच फ्लॉंट करताना दिसली.
सर्जरी झाल्यानंतर न्यासाचा लूक बराच बदलेला दिसला. कपड्यांवरून ट्रोलिंग होणं न्यासासाठी काही नवीन नाही. अनेक मुलाखतीत आई काजोल नेहमीच ट्रोलर्सना खडे बोल सुनावते.