छापा - ठिपके सोडा, अगदी १० मिनिटांत काढा मोराची सुंदर - आकर्षक रांगोळी डिझाईन

Published:October 27, 2024 12:14 PM2024-10-27T12:14:09+5:302024-10-27T12:42:45+5:30

Beautiful Peacock Rangoli Design, check out 7 trendy design : नाच रे मोरा! दारात किंवा अंगणात, पाहा मोराची सुंदर आकर्षक रांगोळी डिझाईन

छापा - ठिपके सोडा, अगदी १० मिनिटांत काढा मोराची सुंदर - आकर्षक रांगोळी डिझाईन

दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे (Diwali 2024). साफसफाई केल्यानंतर अनेकांची फराळ करण्याची लगबग सुरु आहे (Diwali Faral). दिवाळी सुरु होताच, रोषणाई आणि दिव्यांनी घर उजळून निघते (Festival of Lights). पण दिवाळी रांगोळीशिवाय (Rangoli) दिवाळी आहा सण अपूर्ण आहे. दिवाळीचे ६ दिवस नक्की कोणत्या डिझाईनचे रांगोळी काढावे हे सुचत नाही(Beautiful Peacock Rangoli Design, check out 7 trendy design).

छापा - ठिपके सोडा, अगदी १० मिनिटांत काढा मोराची सुंदर - आकर्षक रांगोळी डिझाईन

पूर्वी लोक ठिपक्यांची रांगोळी काढत असत. परंतु, जस जसा काळ बदलत गेला, तस तसं रांगोळीमध्येही बदल घडत गेले. छाप्याव्यतिरिक्त डिझाईनर रांगोळ्या काढण्यात येतात.

छापा - ठिपके सोडा, अगदी १० मिनिटांत काढा मोराची सुंदर - आकर्षक रांगोळी डिझाईन

ज्यात मोराची रांगोळीही तितकीच फेमस आहे. मोरांच्या डिझाईनची रांगोळी महिलावर्ग दारासमोर आवर्जून काढतात. जर यंदाच्या दिवाळीला आपल्याला हटके आणि युनिक रांगोळी डिझाईन काढायची असेल तर, मोराची रांगोळी डिझाईन आवश्य काढा.

छापा - ठिपके सोडा, अगदी १० मिनिटांत काढा मोराची सुंदर - आकर्षक रांगोळी डिझाईन

मोर फक्त पैठणीच्या पदरावर नसून, रांगोळीच्या डिझाईनमध्येही शोभून दिसते. जर आपल्याला आकर्षक रांगोळी काढायची असेल तर, त्यात सुंदर रंगही भरा.

छापा - ठिपके सोडा, अगदी १० मिनिटांत काढा मोराची सुंदर - आकर्षक रांगोळी डिझाईन

फांद्यावर बसलेला या मोराची रांगोळी डिझाईन दिसायला सुंदर आहे.

छापा - ठिपके सोडा, अगदी १० मिनिटांत काढा मोराची सुंदर - आकर्षक रांगोळी डिझाईन

आपण सर्वात आधी पट्टी रांगोळी डिझाईन काढून, त्यावर मोराची डिझाईन काढू शकता.

छापा - ठिपके सोडा, अगदी १० मिनिटांत काढा मोराची सुंदर - आकर्षक रांगोळी डिझाईन

जर आपल्याला युनिक आणि मोठी रांगोळी डिझाईन काढायची असेल तर, सर्वात आधी, गोलाकारभोवती लहान डिझाईन काढा. मध्यभागी दिवाळीच्या शुभेच्छा लिहा. नंतर मोराची डिझाईन काढा.

छापा - ठिपके सोडा, अगदी १० मिनिटांत काढा मोराची सुंदर - आकर्षक रांगोळी डिझाईन

आपण आधी दिवा काढून, त्याच्याभोवतीने मोराची सुंदर रांगोळी डिझाईन काढू शकता. शिवाय लहान फुलंही काढू शकता. त्याच्या जवळ दिवे लावा. रांगोळी आकर्षक दिसेल.

छापा - ठिपके सोडा, अगदी १० मिनिटांत काढा मोराची सुंदर - आकर्षक रांगोळी डिझाईन

हँगर आणि बांगड्याच्या मदतीनेही मोराच्या डिझाईनची सुंदर आणि डोळे दिपवणारी रांगोळी काढता येऊ शकते.

छापा - ठिपके सोडा, अगदी १० मिनिटांत काढा मोराची सुंदर - आकर्षक रांगोळी डिझाईन

जर रांगोळी आपल्यालाकडे उपलब्ध नसेल तर, आपण फुलांचा वापर करूनही सुंदर मोराची रांगोळी डिझाईन काढू शकता.