दसऱ्याला त्याच टिपिकल रांगोळ्या काढण्यापेक्षा 'हे' सुंदर डिझाईन्स पाहा, पाना-फुलांनी काढा सुबक रांगोळी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 9:10 AM 1 / 8दसऱ्याच्या दिवशी रांगोळीचे रंग वापरून त्याच त्या टिपिकल पद्धतीच्या रांगोळ्या काढण्यापेक्षा पानं, फुलं, पाकळ्या वापरून या काही सुंदर रांगोळ्या काढा. सगळ्यांपेक्षा वेगळी आणि देखणी दिसेल तुमच्याघरची रांगोळी...(beautiful simple and easy rangoli designs for dussehra 2024)दसऱ्याच्या दिवशी रांगोळीचे रंग वापरून त्याच त्या टिपिकल पद्धतीच्या रांगोळ्या काढण्यापेक्षा पानं, फुलं, पाकळ्या वापरून या काही सुंदर रांगोळ्या काढा. सगळ्यांपेक्षा वेगळी आणि देखणी दिसेल तुमच्याघरची रांगोळी...(beautiful simple and easy rangoli designs for dussehra 2024)2 / 8दसऱ्याच्या आसपास बाजारात झेंडूची फुलं खूप मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे त्याच्या पाकळ्यांचा वापर करून अशा काही रांगोळ्याा काढता येतील.(simple rangoli designs using flower petals)3 / 8नऊ दिवस देवीचा उत्सव साजरा केल्यानंतर दसरा येतो. त्यामुळे अशी एखादी रांगोळी तुम्ही दसऱ्याला नक्कीच काढू शकता.4 / 8लक्ष्मीची पावलं असणारी ही रांगोळी तुमच्या घराची शोभा नक्कीच वाढविणारी ठरेल. 5 / 8घरासमोर जास्त मोठी जागा नसेल किंवा रांगोळी काढण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर ही रांगोळी तुम्ही काढू शकता.6 / 8अपार्टमेंटमध्ये घरासमोर मोठी जागा नसते. अशावेळी छोट्या जागेत काढण्यासाठी या रांगोळ्या अतिशय सुबक आहेत. शिवाय झटपट काढून होतात.7 / 8ही रांगोळी काढण्यासाठी तुमच्याकडे खूप फुलं किंवा पाकळ्या असण्याची गरज नाही. मोजक्या पाकळ्या वापरून तुम्ही ही मोठी दिसणारी रांगोळी काढू शकता. 8 / 8ही रांगोळी दिसायला मोठी दिसत असली तरी ती खूपच झटपट काढून होते. या दसऱ्याला किंवा दिवाळीला नक्की ट्राय करून पाहा.. आणखी वाचा Subscribe to Notifications