पावसाळ्यात घरभर उडणारे चावरे डास पळवण्याचा भन्नाट उपाय, घरात शोधूनही डास सापडणार नाहीत...

Published:July 20, 2024 12:59 PM2024-07-20T12:59:04+5:302024-07-20T16:06:06+5:30

पावसाळ्यात घरभर उडणारे चावरे डास पळवण्याचा भन्नाट उपाय, घरात शोधूनही डास सापडणार नाहीत...

पावसाळ्याच्या दिवसांत सगळीकडेच डासांचे प्रमाण खूप जास्त वाढलेले असते. (best home remedies to protect our family from mosquito bite)

पावसाळ्यात घरभर उडणारे चावरे डास पळवण्याचा भन्नाट उपाय, घरात शोधूनही डास सापडणार नाहीत...

त्यामुळेच या दिवसांत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. त्यात आता झिका व्हायरसचे रुग्णही काही ठिकाणी आढळून येत आहेत. (how to get rid of mosquitos?)

पावसाळ्यात घरभर उडणारे चावरे डास पळवण्याचा भन्नाट उपाय, घरात शोधूनही डास सापडणार नाहीत...

म्हणूनच डासांना पळवून लावण्यासाठी हा एक खास उपाय पाहा. हा एक अतिशय सोपा उपाय anjums.kitchen1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. (use of vicks for removing mosquito from house)

पावसाळ्यात घरभर उडणारे चावरे डास पळवण्याचा भन्नाट उपाय, घरात शोधूनही डास सापडणार नाहीत...

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये १ टेबलस्पून व्हिक्स घ्या.

पावसाळ्यात घरभर उडणारे चावरे डास पळवण्याचा भन्नाट उपाय, घरात शोधूनही डास सापडणार नाहीत...

त्यामध्ये २ टीस्पून बेकिंग सोडा घाला आणि ३ ते ४ टेबलस्पून गरम पाणी घाला. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि नंतर तुमच्या घरातल्या डासांना पळवून लावणाऱ्या मशिनच्या लिक्विडच्या रिकाम्या डबीमध्ये घाला.

पावसाळ्यात घरभर उडणारे चावरे डास पळवण्याचा भन्नाट उपाय, घरात शोधूनही डास सापडणार नाहीत...

आता २ ते ३ तासांसाठी मशिन सुरू करा. काही वेळातच डास तुमच्या घरातून पळ काढतील. हा उपाय केल्याने व्हिक्सचा मंद सुगंध घरात पसरेल. या वासमुळे डास निघून जातील. त्यामुळे मग सर्दी, डोकेदुखी असा त्रास असेल तर तो ही कमी होईल.