ना कोणता झगमगाट ना कोणतं सेलिब्रेशन!! बघा साधेपणाने कोर्ट मॅरेज करणारे बॉलीवूड सेलिब्रिटी...

Published:June 24, 2024 04:44 PM2024-06-24T16:44:49+5:302024-06-24T16:57:34+5:30

ना कोणता झगमगाट ना कोणतं सेलिब्रेशन!! बघा साधेपणाने कोर्ट मॅरेज करणारे बॉलीवूड सेलिब्रिटी...

बॉलीवूड सेलिब्रिटींच्या सगळ्याच गोष्टी भव्य असतात. त्यात जर त्यांच्या लग्नाचा सोहळा असेल तर तो थाट विचारायलाच नको. साधेपणाने लग्न करणारे सेलिब्रिटी खूपच कमी आहेत.

ना कोणता झगमगाट ना कोणतं सेलिब्रेशन!! बघा साधेपणाने कोर्ट मॅरेज करणारे बॉलीवूड सेलिब्रिटी...

त्यामध्ये कोर्ट मॅरेज करणाऱ्या सेलिब्रिटींची संख्या तर आणखीनच कमी.. त्यापैकीच एक आहे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती जहीर इक्बाल. दोघांनीही मुंबईमध्ये अगदी साधेपणाने नोंदणी पद्धतीने नुकताच विवाह केला.

ना कोणता झगमगाट ना कोणतं सेलिब्रेशन!! बघा साधेपणाने कोर्ट मॅरेज करणारे बॉलीवूड सेलिब्रिटी...

सैफ अली खान आणि करिना कपूर यांनीही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर मित्रमंडळी, नातेवाईकांसाठी रिसेप्शन दिलं.

ना कोणता झगमगाट ना कोणतं सेलिब्रेशन!! बघा साधेपणाने कोर्ट मॅरेज करणारे बॉलीवूड सेलिब्रिटी...

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी या दोघांचंही कोर्ट मॅरेजच झालं होतं.

ना कोणता झगमगाट ना कोणतं सेलिब्रेशन!! बघा साधेपणाने कोर्ट मॅरेज करणारे बॉलीवूड सेलिब्रिटी...

कोर्ट मॅरेज करणारं आणखी एक सेलिब्रिटी दाम्पत्य म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर. दोघांचा विवाह अगदी साधेपणाने झाला होता.

ना कोणता झगमगाट ना कोणतं सेलिब्रेशन!! बघा साधेपणाने कोर्ट मॅरेज करणारे बॉलीवूड सेलिब्रिटी...

अभिनेता संजय दत्त याने जेव्हा मान्यताशी दुसरा विवाह केला, तेव्हा तो ही त्याने नोंदणी पद्धतीनेच केला होता.

ना कोणता झगमगाट ना कोणतं सेलिब्रेशन!! बघा साधेपणाने कोर्ट मॅरेज करणारे बॉलीवूड सेलिब्रिटी...

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनीही साधेपणाने कोर्ट मॅरेज केले होते.

ना कोणता झगमगाट ना कोणतं सेलिब्रेशन!! बघा साधेपणाने कोर्ट मॅरेज करणारे बॉलीवूड सेलिब्रिटी...

अभिनेता जॉन अब्राहम आणि प्रिया यांचा विवाहदेखील कोर्टात खूप साधेपणाने पार पडला.