डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

Published:November 15, 2024 03:00 PM2024-11-15T15:00:38+5:302024-11-15T17:30:52+5:30

Check out these celebrities who are super fit despite diabetes, Kapil Dev to Samantha's sugar control secret : मधुमेह असूनही 'हे' सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू आहेत फिट; योग्य काळजी घेतली तर..

डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

मधुमेहग्रस्त (Diabetes Patients) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. फक्त भारतच नाही, तर जगभरात याची संख्या वाढत चालली आहे (Diabetes). भारतात सुमारे साधारण ३ कोटी लोक मधुमेहग्रस्ताने त्रस्त आहे. मधुमेहाच्या आजारानेग्रस्त फक्त सामान्यच नाही तर, सेलिब्रिटी (Celebrity) आणि क्रिकेटपटूही त्रस्त आहेत(Check out these celebrities who are super fit despite diabetes, Kapil Dev to Samantha's sugar control secret).

डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

मधुमेहाचे २ प्रकार आहेत. टाईप १ मधुमेह हा इन्शुलीनवर अवलंबून असतो. तर, टाईप २ मधुमेह नॉन - इन्शुलीनवर असतो. या आजाराचा विळखा कोणत्या क्रिकेटपटू आणि कलाकाराला बसला आहे. मधुमेह असूनही हे कलाकार आणि क्रिकेटपटू किती फिट आहेत. पाहूयात.

डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

अभिनेत्री सोनम कपूर प्रचंड फिट दिसते. तिला मधुमेह असू शकतो, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. सोनम जेव्हा १७ वर्षांची होती. तेव्हा तिला मधुमेह असल्याचं आढळून आले. तेव्हापासून सोनम व्यायाम आणि डाएटवर बारकाईने लक्ष देते.

डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू कपिल देव हे देखील मधुमेहाने त्रस्त आहेत. २ दशकांआधी त्यांना मधुमेह असल्याचं आढळून आलं. पण, त्यांनी आपल्या जीवनशैली आणि आहाराच्या मदतीने स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवले आहे.

डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

मधुमेहाने बॉलीवूड दिवा रेखाला काही वर्षांपूर्वीच विळख्यात घेतलं. यानंतर त्यांनी आपल्या दैनंदिन दिनचर्येत बदल केले. ज्यात नियमित मेडीटेशन आणि व्यायामाचा समावेश आहे. जंक फूड टाळून रेखा सकस आणि साधा आहार खाण्यास प्राधान्य देते.

डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हे १९९६ पासून मधुमेहीग्रस्त आहेत. मात्र, त्यांनी कधीही मधुमेहाला खेळाच्या आड येऊ दिलं नाही.

डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

बॉलीवूड आणि टॉलीवूड गाजवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा देखील मधुमेहीग्रस्त आहे. मधुमेहग्रस्त असूनही समंथा स्वतःच्या व्यायाम आणि डाएटकडे बारकाईने लक्ष देते. यासह रक्तातील साखरेचीही नियमित तपासणी करते.

डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासला वयाच्या तेराव्या वर्षी मधुमेह झाला. मधुमेह असूनही निकने स्वतःच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष दिलं. मुख्य म्हणजे डाएटला काटेकोरपणे फॉलो केलं.

डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनाही टाईप - २ डायबिटीस आहे. जीवनशैलीमध्ये बदल करून यासह डाएटला फॉलो करून बिग बींनी मधुमेहावर नियंत्रण मिळवलं आहे.

डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय चेहरा सुधा चंद्रन या देखील अनेक वर्षांपासून मधुमेहाशी लढा देत आहेत. तरीही योग्य - सकस आहार आणि व्यायाम करून त्यांनी स्वतःला फिट ठेवलं आहे.