Join us   

Diwali Dhanteras Rangoli : धनत्रयोदशीला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळ्या; पाहा सायंकाळी काढता येतील अशा खास रांगोळ्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 8:26 PM

1 / 11
धनत्रयोदशी हा दिपावलीचा दुसरा दिवस (Dhanteras Special Rangoli Designs). या दिवसापासून खऱ्या दिवाळीची सुरूवात होते. धनत्रयोदशीला दारापुढे तुम्ही रांगोळी काढण्याच्या विचारात असाल तर या सोप्या रांगोळी डिजाईन्स तुमच्यासाठी उपयोगी ठरतील.
2 / 11
धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही या सोप्या, सुंदर रांगोळ्या काढू शकता आणि दिव्यांनी सुंदर सजावट करू शकता.
3 / 11
या रांगाळीत तुम्ही सोन्याच्या कॉईन्सनी भरलेला घडा, लक्ष्मीची पाऊलं काढू शकता.
4 / 11
या रांगोळीत तुम्ही तुम्हाला आवडणारे सुंदर रंग भरू शकता.
5 / 11
धनत्रयोदशीची रांगोळी काढल्यानंतर उंबरठाही खुलून दिसेल.
6 / 11
कॉईन्स, बांगड्यांचा वापर करून तुम्ही सुंदर अशी रांगोळी काढू शकता.
7 / 11
या रांगोळीत कळससुद्धा चांगला दिसेल. त्यावर स्वास्तिक काढू शकता.
8 / 11
रांगोळीच्या मधोमध तुम्ही लक्ष्मीची पाऊलं काढू शकता.
9 / 11
लक्ष्माची पाऊलं आणि स्वास्तिक असं कॉम्बिनेशन चांगलं दिसेल.
10 / 11
मोर आणि मोराची पिसं काढून तुम्ही त्यावर शुभ धनत्रयोदशी असा संदेश लिहू शकता.
11 / 11
देव्हाऱ्याच्या पुढे किंवा दरवाज्यात काढण्यासाठी या रांगोळी डिजाईन्स उत्तम आहेत.
टॅग्स : सोशल व्हायरलरांगोळीदिवाळी 2024दिवाळीतील पूजा विधी