Join us   

Diwali laxmi puja rangoli : लक्ष्मीपूजनासाठी फक्त ५ मिनिटात काढा सोप्या, आकर्षक रांगोळ्या; एकापेक्षा एक रांगोळी डिजाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 1:26 PM

1 / 10
दिवाळीला (Diwali 2o22) आपण सगळेचजण दारासमोर आकर्षक रांगोळ्या काढतो पण कधी वेळेअभावी इच्छा असूनही रंगोळी काढता येत नाही. या लेखात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी कमी वेळात काढता येतील अशा डिजाईन्स पाहूया. (Diwali 2022)
2 / 10
पेन, माचिच्या काड्या, बांगड्या, हँगरचा वापर करून तु्म्ही सुंदर, सुंदर रांगोळ्या काढू शकता.
3 / 10
अशा रांगोळ्या काढायला तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही. अगदी ५ ते १० मिनिटात सुंदर रांगोळ्या काढून होतील.
4 / 10
ठिपक्यांच्या डिजाईन्सचा वापर करून तु्म्ही छानसं कमळ काढू शकता.
5 / 10
नख, स्वास्तिक, लक्ष्मीची पाऊलं रांगोळीच्या आजूबाजूला सजावटीसाठी काढू शकता.
6 / 10
आधी चाळणीनं रंग घालून तुम्ही हवीतशी डिजाईन हातानं किंवा रांगोळीच्या साच्यानं काढू शकता.
7 / 10
देवीचा चेहरा दिसेल अशी रांगोळी तुम्ही काढू शकता. पण त्यासाठी आधी खडूने आकार काढून घ्या नंतर त्यात रंग भरा.
8 / 10
अशा लहान रांगोळी डिजाईन्स तुम्ही दाराबाहेर किंवा घरात पुजा करण्याच्या ठिकाणी काढू शकता.
9 / 10
मोठ्या संस्कारभारती रांगोळी काढण्यासाठी तुम्ही घरातील इतर सदस्यांची मदत घेऊ शकता.
10 / 10
फुलांचा, पानांचा वापर करूनही तुम्ही उत्कृष्ट रांगोळी काढू शकता.
टॅग्स : सोशल व्हायरलदिवाळी 2022