Join us   

Diwali Laxmi Pujan Rangoli : लक्ष्मी पूजनाला पटापट काढता येतील अशा १० आकर्षक रांगोळ्या; घरात येईल प्रसन्नता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 4:29 PM

1 / 10
लक्ष्मी पूजनाच्या (Laxmi Pujan) दिवशी घरोघरी लक्ष्मी मातेची अन् धनाची, पैश्यांची पूजा केली जाते. या दिवशी प्रत्येकाच्याच घराचे दरवाजे हे रांगोळ्यांनी आणि दिव्सांनी सजलेले असतात. (Diwali Laxmi Pujan Rangoli)
2 / 10
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दारासमोर काढता येतील अशा काही खास रांगोळी डिजाईन्स पाहूया. (Diwali Special Laxmi Pujan Rangoli Designs)
3 / 10
तुम्ही जिथे पूजा करणार असाल त्या ठिकाणी किंवा दरवाज्यात या आकर्षक, सोप्या रांगोळ्या काढू शकता.
4 / 10
लक्ष्मीची पाऊलं, कळस, कमळ, यांची रांगोळी तुम्ही घरच्याघरी कमी वेळात काढू शकता.
5 / 10
या रांगोळीत तुम्ही हळद, कुंकू, मंगळसुत्र, बांगड्या अशा विविध आकृत्या काढू शकता.
6 / 10
लक्ष्मीपूजनाची रांगोळी पाहून मन प्रसन्न होईल आणि घराचीही शोभा वाढेल.
7 / 10
कमळ आणि मोराच्या रांगोळ्यांनी दार सजवले तर अजूनच घर उठून दिसेल.
8 / 10
लक्ष्मी पूजन किंवा हॅप्पी दिवाळी असा मेसेजसुद्धा तुम्ही रांगोळीत लिहू शकता.
9 / 10
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्हाला रांगोळी काढण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही रेडिमेड लक्ष्मीची पाऊल साच्यानं काढू शकता.
10 / 10
(Image Credit- Social Media)
टॅग्स : दिवाळीतील पूजा विधीदिवाळी 2024रांगोळी