गरबा खेळायला आवडतं पण डान्स येत नाही? पाहा गरब्याच्या सोप्या बेसिक स्टेप्स; मनसोक्त नाचा By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 4:57 PM 1 / 10नवरात्रीत गरबा, दांडीयांची खूप क्रेझ पाहायला मिळते. अनेकांना हौस असते पण गरबा खेळायला जमत नाही. गरबा सोप्या पद्धतीने कसा खेळतात, गरबा खेळण्याच्या बेसिक टिप्स पाहूया. जेणेकरून तुम्ही कोणाचीही मदत न घेता परफेक्ट गरबा करू शकता. (3 Easy Garba Steps For Beginners2 / 10नऊ रात्रीच्या ९ दिवसांत लोक सुंदर घागरा चोळी, दागिने परिधान करून आपल्या मित्र मैत्रिणींसोबत गरबा खेळण्याचा आनंद घेतात. गरबा खेळण्याच्या बेसिक स्टेप्स पाहून तुम्ही सुद्धा घरात गरब्याचा सराव करू शकता.3 / 10१५ मिनिटं मध्यम वेगानं गरबा केल्याने तुम्ही १०० ते १५० कॅलरजी बर्न करू शकता. गरबा करता करता तुम्ही ५००-७०० कॅलरीज बर्न करू शकता. हे वेगावर अवलंबून आहे.4 / 10गरबा खेळल्याने मेंदू आणि पायांनाही उर्जा मिळते. यामुळे तुम्ही सकारात्मक विचार करू लागता. हा उपाय केल्याने मेडिटेशनपेक्षाही चांगला रिजल्ट दिसून येतो.5 / 10गरबा टिमवर्कचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. यामुळे उत्साह आणि शिस्त दोन्हीचे वातावरण असते. 6 / 10नऊ दिवस सतत एका ग्रुपबरोबर गरबा खेळल्याने चांगला दृष्टीकोन तयार होतो आणि करियरमध्येही याचा फायदा होतो. यादरम्यान तुम्ही शांतपणे एकमेकांचे म्हणणे समजून घेऊन काम करता7 / 10गरबा खेळताना तुम्ही मोबाईल, टिव्ही,लॅपटॉप यांसारख्या वस्तूंपासून दूर राहता. गरब्याच्या निमित्ताने नवीन लोकांशी बोलता आणि सणाचा आनंद घेता. 8 / 10गरबा खेळणं हा चांगला व्यायाम आहे. यामुळे शरीर एक्टिव्ह राहते आणि मानसिक समाधानही मिळते.9 / 10ऑफिसमध्ये किंवा बिल्डींगच्या टेरेसवर तुम्ही गरब्याचे आयोजन करणार असाल किंवा दांडीया डान्समध्ये सहभाग घेणार असाल तर तुम्ही या स्टेप्स ट्राय करु शकता10 / 10(Image Credit- Pebbles in gujarati) आणखी वाचा Subscribe to Notifications