Easy Rangoli Designs : श्रावण सोमवार, मंगळागौरीसाठी खास रांगोळी डिजाईन्स; फक्त ५ मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 11:58 PM 1 / 12श्रावण महिना म्हटलं की उपवास, व्रत, पूजा मोठ्या उत्साहात केली जाते. खास प्रसंगी दारासमोर रांगोळ्याही काढल्या जातात. पण रांगोळ्या काढण्यासाठी पुरेसा वेळ सगळ्यांकडेच असतो असं नाही. (Easy rangoli designs for sawan month Rangoli Design for Shravan Somvar)2 / 12रांगोळी काढण्याची सोपी पद्धत आणि सोप्या डिजाईन्स या लेखात पाहूया. अगदी कमी वेळात तुम्ही या रांगोळी डिजाईन्स दारासमोर किंवा देव्हारा, तुळशीजवळ काढू शकता. 3 / 12रांगोळ्यांच्या आजूबाजूला दिवे लावून तुम्ही रांगोळीचे सौंदर्य आणखी वाढवू शकता.4 / 12आधी खडूने जमिनीवर आकार काढून तुम्ही रांगोळी घालून हवेतसे रंग घालू शकता. 5 / 12सुरूवातीला ८ ठिपके थोड्या थोड्या अंतरानं काढून ही रांगोळी सहज काढता येईल. 6 / 12पिन किंवा मासिच्या काडीनं तुम्ही या रांगोळीच्या अवतीभोवतीची फुलं काढा.7 / 12मोठे ठिपके घातल्यानंतर तुम्ही त्यांना परसट आकार देण्यासाठी नाणे किंवा सुपारी वापरू शकता.8 / 12मंगळगौरीसाठी तुम्ही साधी, सुंदर फुलांची रांगोळीही काढू शकता. 9 / 12हळद कुंकू किंवा बांगड्यांचा वापर तुम्ही रांगोळीत करू शकता. 10 / 12आजूबाजूला फुळं आणि मध्ये शंकराची पिंड अशी रांगोळीही सुंदर दिसेल.11 / 12(Image Credit- Social Media)12 / 12(Image Credit- Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications