Holi 2025 Wishes: होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे घ्या खास ' मेसेज ', वाटा आनंद

Updated:March 13, 2025 22:37 IST2025-03-13T11:55:08+5:302025-03-13T22:37:00+5:30

Happy Holi 2025 Wishes in Marathi: Take this special 'message' to wish Holi and Rang Panchami, share the joy : खास माणसांसाठी होळीच्या खास शुभेच्छा. पाहा काय मेसेज कराल.

Holi 2025 Wishes: होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे घ्या खास ' मेसेज ', वाटा आनंद

होळीनिमित्त तुमच्या प्रेमाच्या माणसांना शुभेच्छा द्यायला अजिबात विसरू नका. जवळचं राहणाऱ्यांना तर भेटालच पण दूर राहणाऱ्यांना विसरू नका.

Holi 2025 Wishes: होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे घ्या खास ' मेसेज ', वाटा आनंद

आता दूर राहणाऱ्यांना डिजिटल शुभेच्छा पाठवण्यालाही महत्व आहे. छान वैचारीक लिखित संदेश पाठवून सर्वांनाच होळीच्या शुभेच्छा द्या.

Holi 2025 Wishes: होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे घ्या खास ' मेसेज ', वाटा आनंद

तुमच्या डिजिटल संदेशासाठी मजकूर जर तुम्हाला सुचत नसेल तर, मग या पैकी मजकूर वापरा. अशा प्रकारचे संदेश पाठवून शुभेच्छा द्या.

Holi 2025 Wishes: होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे घ्या खास ' मेसेज ', वाटा आनंद

१.होळीच्या पवित्र अग्निमध्ये .. निराशा, दारिद्र्य आळस यांचे दहन होवो, आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, शांति, आनंद कायम नांदत राहो.

Holi 2025 Wishes: होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे घ्या खास ' मेसेज ', वाटा आनंद

२. ईडापीडा दुःख आता जाळी रे या वर्षाची होळी आज आली रे, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Holi 2025 Wishes: होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे घ्या खास ' मेसेज ', वाटा आनंद

३. भिजू द्या आता अंग स्व‍च्छंद अखंड उठू दे मनी रंग तरंग, व्हावे जीवन यातच दंग असे उधळूया आज होळीचे रंग

Holi 2025 Wishes: होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे घ्या खास ' मेसेज ', वाटा आनंद

४. फाल्गुन मासी आली होळी खायची आता पुरणाची पोळी, रात्री द्या मनसोक्त आरोळी राख लावूनी आपल्या कपाळी होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Holi 2025 Wishes: होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे घ्या खास ' मेसेज ', वाटा आनंद

५. रंग हा प्रेमाचा रंग हा स्नेहाचा रंग हा नात्यांचा रंग हा बंधांचा रंग हा हर्षाचा रंग हा उल्हासाचा रंग नव्या उत्सवाचा होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Holi 2025 Wishes: होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे घ्या खास ' मेसेज ', वाटा आनंद

६. आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो! रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…

Holi 2025 Wishes: होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे घ्या खास ' मेसेज ', वाटा आनंद

७. होळीच्या आगीत होवो भस्म सर्व कुविचार, सर्वांच्या आयुष्यात होवो आनंदाची बरसात. होळी आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा..