आकर्षक पद्धतीने झटपट कशी सजवायची मंगळागौर, बघा ५ टिप्स- डेकोरेशन होईल सुरेख- सुंदर

Published:August 25, 2023 09:11 AM2023-08-25T09:11:43+5:302023-08-25T09:15:02+5:30

आकर्षक पद्धतीने झटपट कशी सजवायची मंगळागौर, बघा ५ टिप्स- डेकोरेशन होईल सुरेख- सुंदर

आपल्याघरची मंगळागौर आकर्षक दिसावी, असं वाटत असेल तर तिच्या भोवती थोडीफार सजावट करावीच लागेल. पण नेमकी सजावट करायची कशी आणि ते ही अगदी कमी वेळात, हे लक्षात येत नसेल तर या काही टिप्स बघा.

आकर्षक पद्धतीने झटपट कशी सजवायची मंगळागौर, बघा ५ टिप्स- डेकोरेशन होईल सुरेख- सुंदर

अशा पद्धतीने मागच्या बाजूने थर्माकोलचा किंवा कागदाचा नाग फणा करू शकता. आजूबाजूला कुंड्या ठेवून हिरवळ करा आणि मध्यभागी फुलांनी महादेव सजवा.

आकर्षक पद्धतीने झटपट कशी सजवायची मंगळागौर, बघा ५ टिप्स- डेकोरेशन होईल सुरेख- सुंदर

मंगळागौरीला महादेवाचे पूजन करतात. आता महादेव म्हटल्यावर मागे छानसा हिमालय करून मस्त डेकोरेशन करता येईल. हिमालय करणे तसं सोपं आहे. एकावर एक कुंड्या ठेवा, कुंड्यांमधल्या मातीत काठ्या रोवा आणि त्यावर पांढरा कपडा टाका.

आकर्षक पद्धतीने झटपट कशी सजवायची मंगळागौर, बघा ५ टिप्स- डेकोरेशन होईल सुरेख- सुंदर

केळीचे खांब चौरंगाच्या चारही बाजूने लावून अशा पद्धतीनेही मंगळागौर सजवता येईल. यासाठी खूप वेळ देण्याचीही गरज नाही

आकर्षक पद्धतीने झटपट कशी सजवायची मंगळागौर, बघा ५ टिप्स- डेकोरेशन होईल सुरेख- सुंदर

फुलं आणि पानं यांच्या मदतीने अशा पद्धतीने मंगळागौर सजवा. झटपट होईल आणि छानही दिसेल.

आकर्षक पद्धतीने झटपट कशी सजवायची मंगळागौर, बघा ५ टिप्स- डेकोरेशन होईल सुरेख- सुंदर

मोठी रांगोळी काढूनही अशा पद्धतीने महादेव सजवता येईल.

आकर्षक पद्धतीने झटपट कशी सजवायची मंगळागौर, बघा ५ टिप्स- डेकोरेशन होईल सुरेख- सुंदर

कापसाचा हिमालयही करता येतो. अशा पद्धतीनेही कापूस चिटकवून हिमालयाचा आकर्षक देखावा करता येतो.