पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत-कुबट वास येतो? ५ ट्रिक्स, कपडे वाळतील पटापट

Published:June 19, 2024 12:44 PM2024-06-19T12:44:41+5:302024-06-19T13:22:01+5:30

How To Dry Wet Clothes During Rainy Season : कपडे वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यानंतरही थोडंफार पाणी त्यात राहतं.

पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत-कुबट वास येतो? ५ ट्रिक्स, कपडे वाळतील पटापट

पावसाळा सुरू झाला असून सर्वजण पावसाच्या सुरूवातीच्या दिवसांचा आनंद घेत आहे. (How To Dry Wet Clothes During Rainy Season) खिडकीतून बाहेर बघत अनेकजण चहाचा आनंद घेत आहेत. पण पावसाळा सुरू झाल्यानंतर रोजच्या रुटीनमध्येही अनेक बदल होतात. कपडे धुणं, सुकवणं आणि कपड्यांच्या घड्या घालणं हे रोजचं काम आहे.

पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत-कुबट वास येतो? ५ ट्रिक्स, कपडे वाळतील पटापट

व्यवस्थित ऊन न मिळाल्यामुळे कपडे व्यवस्थित सुकत नाहीत आणि कपड्यांमधून दुर्गंध, कुबट वास येतो. कपडे सुकवण्यासाठी तुम्ही काही सोपे हॅक्स ट्राय करू शकता.( How To Dry Wel Clothes During Monsoon)

पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत-कुबट वास येतो? ५ ट्रिक्स, कपडे वाळतील पटापट

पावसाळ्यात जर आपण ओल्या कापडांचा वापर केला तर त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्याच्या दिवसांत ओले कपड सुकवणं थोडं कठीण वाटतं. पण काही टिप्सचा वापर करून तुम्ही कपडे पटापट सुकवू शकतात. कपडे सुकतील आणि मॉईश्चरसुद्धा दूर राहील.

पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत-कुबट वास येतो? ५ ट्रिक्स, कपडे वाळतील पटापट

पावसाळ्यात कपड्यांचा रॅक किंवा स्टॅण्डचा वापर करू शकता. अशा स्थितीत कपडे सुकवताना चिंता करण्याची गरज असते. कारण हे व्यवस्थित डिजाईन केलेले असतात. जे तुम्ही कोणत्याही खोलीत ठेवू शकता. या स्टॅण्डला कपडे लटवल्यानंतर लगेचच सुकतील. कपडे धुवून स्टॅण्ड कपड्यांच्या रॅकवर लटकवून ठेवा.

पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत-कुबट वास येतो? ५ ट्रिक्स, कपडे वाळतील पटापट

जर तुम्हाला विजेच्या कोणत्याही उपकरणाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करून घ्या. पाणी गरम झाल्यानंतर या टोपावर कपडे सुकवायला ठेवा. या युक्तीने कपडे फार लवकर सुकतील.

पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत-कुबट वास येतो? ५ ट्रिक्स, कपडे वाळतील पटापट

इस्त्रीचा वापर करून तुम्ही कपडे पटापट सुकवू शकता. पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी इस्त्री परिणामकारक ठरते. अर्धवट सुकलेल्या कपड्यांवर तुम्ही इस्त्री वापरू शकता. ज्यामुळे कपडे पटापट सुकतील.

पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत-कुबट वास येतो? ५ ट्रिक्स, कपडे वाळतील पटापट

कपडे वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यानंतरही थोडंफार पाणी त्यात राहतं. म्हणून त्यातलं पाणी काढून हँगरला कपडे लटकवून ठेवा. बाथरूमध्ये हँगरला लटवून ठेवल्यास अतिरिक्त पाणी निघून जातं.

पावसाळ्यात कपडे सुकत नाहीत-कुबट वास येतो? ५ ट्रिक्स, कपडे वाळतील पटापट

वातावरण थंड असेल तर कुलरची आवश्यकता नसते. पण कुलर कपडे सुकवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कपडे स्टॅण़्वर घालून कुलर सुरू करा. या दरम्यान कुलरचा वॉटर पंप बंद ठेवा. नाहीतर कपड्यांमध्ये मॉईश्चर येईल आणि कपडे सुकायला जास्त वेळ लागेल.