गॅसचं लायटर बिघडलंय, गॅस पेटत नाही? १ ट्रिक, २ मिनिटांत घरीच रिपेअर होईल लायटर

Published:August 7, 2024 03:46 PM2024-08-07T15:46:03+5:302024-08-07T16:02:24+5:30

How To Fix Gas Stove Lighter : मॉईश्चरमुळे लायटरमध्ये घाण, धूळ जास्त जमा होते. याच कारणामुळे लायटर लवकर खराब होते.

गॅसचं लायटर बिघडलंय, गॅस पेटत नाही? १ ट्रिक, २ मिनिटांत घरीच रिपेअर होईल लायटर

पावसाळा येताच घरात मॉईश्चर येऊ लागते. भिंतीवर लागलेल्या मॉईश्चरमुळे फक्त घराचे सौंदर्य कमी होत नाही तर आजूबाजूला ठेवलेल्या वस्तूही खराब होऊ लागतात. अनेकदा असं होतं की गॅस स्टोव्हचं लायटर व्यवस्थित चालत नाही.

गॅसचं लायटर बिघडलंय, गॅस पेटत नाही? १ ट्रिक, २ मिनिटांत घरीच रिपेअर होईल लायटर

लायटर फार महाग नसले तरी सतत बदलणं शक्य नसते. काही सोपे हॅक्स वापरून तुम्ही लायटर पुन्हा दुरूस्त करू शकता. घरच्याघरी सोपे हॅक्स ट्राय केल्यानं तुम्हाला दुकानात जाण्याची गरज भासणार नाही.

गॅसचं लायटर बिघडलंय, गॅस पेटत नाही? १ ट्रिक, २ मिनिटांत घरीच रिपेअर होईल लायटर

लायटरमध्ये मॉईश्चर जमा झाल्यामुळे त्यातून ठिणगी पेटत नाही. अशावेळी तुम्ही लायटर पुन्हा दुरूस्त करण्यासाठी गरम करू शकता. ऊन्हामध्ये काही वेळासाठी लायटर ठेवा किंव हेअर ड्रायरचाही वापर करू शकता.

गॅसचं लायटर बिघडलंय, गॅस पेटत नाही? १ ट्रिक, २ मिनिटांत घरीच रिपेअर होईल लायटर

मॉईश्चरमुळे लायटरमध्ये घाण, धूळ जास्त जमा होते. याच कारणामुळे लायटर लवकर खराब होते. अशा स्थितीत पातळ तारमध्ये कॉटनचं कापड लपेटून लायटर आतल्या बाजूनं साफ करण्याचा प्रयत्न करा.

गॅसचं लायटर बिघडलंय, गॅस पेटत नाही? १ ट्रिक, २ मिनिटांत घरीच रिपेअर होईल लायटर

लायटर साफ करण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू नका. मॉईश्चरमुळे लायटर खराब होते.

गॅसचं लायटर बिघडलंय, गॅस पेटत नाही? १ ट्रिक, २ मिनिटांत घरीच रिपेअर होईल लायटर

नेहमी कोरड्या कापडानेच लायटर स्वच्छ करा किंवा माचिसच्या काडीला कापून गुंडाळून या काडीने आत शिरलेली घाण बाहेर काढा.

गॅसचं लायटर बिघडलंय, गॅस पेटत नाही? १ ट्रिक, २ मिनिटांत घरीच रिपेअर होईल लायटर

लायटर नेहमी स्वच्छ सुक्या जागेवर ठेवा. आठवड्यातून एकदा ऊन्हात ठेवल्याने त्यात पाणी साचत नाही.

गॅसचं लायटर बिघडलंय, गॅस पेटत नाही? १ ट्रिक, २ मिनिटांत घरीच रिपेअर होईल लायटर

लायटर विकत घेताना त्याची वॉरंटी तपासून घ्या.