घरातली धूळ होईल गायब आणि फर्निचर दिसेल चकाचक! करून बघा १ सोपा उपाय

Updated:March 28, 2025 14:42 IST2025-03-28T14:35:41+5:302025-03-28T14:42:16+5:30

घरातली धूळ होईल गायब आणि फर्निचर दिसेल चकाचक! करून बघा १ सोपा उपाय

घरातली धूळ कमी करायची असेल तर महिन्यातून दोन वेळा हे काम करायलाच हवं..(how to get dust free home?) यामुळे तुमचं घर नेहमीच अगदी लख्खं दिसेल (simple home hacks for cleaning house) आणि फर्निचरही कायम पॉलिश केल्यासारखं चकाचक चमकेल..(cleaning tips for dust free house)

घरातली धूळ होईल गायब आणि फर्निचर दिसेल चकाचक! करून बघा १ सोपा उपाय

त्यासाठी नेमकं काय करायचं आणि घराची स्वच्छता करण्यासाठी कोणतं साहित्य वापरायचं याविषयीची माहिती woah.heather.rhodes या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

घरातली धूळ होईल गायब आणि फर्निचर दिसेल चकाचक! करून बघा १ सोपा उपाय

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की एका भांड्यामध्ये २ वाट्या पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये पाव वाटी व्हिनेगर घाला.

घरातली धूळ होईल गायब आणि फर्निचर दिसेल चकाचक! करून बघा १ सोपा उपाय

याच मिश्रणामध्ये आता १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल आणि डिशवॉश लिक्विडचे काही थेंब टाका.

घरातली धूळ होईल गायब आणि फर्निचर दिसेल चकाचक! करून बघा १ सोपा उपाय

सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

घरातली धूळ होईल गायब आणि फर्निचर दिसेल चकाचक! करून बघा १ सोपा उपाय

आठवड्यातून एकदा हे पाणी तुमच्या घरातल्या सगळ्या वस्तूंवर, खिडक्यांवर, दरवाज्यांवर मारा आणि मायक्रो फायबरच्या कपड्याने सगळं पुसून घ्या..

घरातली धूळ होईल गायब आणि फर्निचर दिसेल चकाचक! करून बघा १ सोपा उपाय

बघा अगदी खूप काही मेहनत न घेताही घरातली सगळी धूळ स्वच्छ होऊन घर छान चमकेल.