घरात पालींच्या छोट्या पिल्लांचा सुळसुळाट ? ५ सोपे उपाय-पाली गायब होतील
Published:June 10, 2024 08:39 AM2024-06-10T08:39:00+5:302024-06-10T14:21:36+5:30
How To Get Rid From Lizard : कांदा लसणाचा तीव्र वास त्याच्या सालींमध्येही असतो. या वासाने पाली दूर पळतात. इतकंच नाही तर पालींची सुटका होते.