घरातल्या माशा-चिलटं-डास-पाली-झुरळं घालविण्याचे सोपे उपाय, घर राहील चकाचक आणि इन्फेक्शन होईल कमी

Published:September 26, 2024 09:08 AM2024-09-26T09:08:04+5:302024-09-26T12:13:11+5:30

घरातल्या माशा-चिलटं-डास-पाली-झुरळं घालविण्याचे सोपे उपाय, घर राहील चकाचक आणि इन्फेक्शन होईल कमी

पावसाळ्याच्या दिवसांत घरात जरा जास्तच माशा, चिलटं, डास, पाली, झुरळं होत असतात. ते घालविण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची ही खास माहिती एकदा बघाच.. (how to get rid of insects from home?)

घरातल्या माशा-चिलटं-डास-पाली-झुरळं घालविण्याचे सोपे उपाय, घर राहील चकाचक आणि इन्फेक्शन होईल कमी

प्रत्येक घरासाठी उपयुक्त ठरणारी ही माहिती dadecordiaries and acookingdiaries या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये नेमके कोणते उपाय सांगितले आहेत ते आता पाहूया... (best home hacks to keep away mosquito, houseflies, cockroaches, insects from house)

घरातल्या माशा-चिलटं-डास-पाली-झुरळं घालविण्याचे सोपे उपाय, घर राहील चकाचक आणि इन्फेक्शन होईल कमी

फळांच्या टोपलीभोवती नेहमीच चिलटं फिरताना दिसतात. त्यासाठी फळांच्या टोपलीला व्हिनेगर लावून ठेवा. चिलटं येणार नाही.

घरातल्या माशा-चिलटं-डास-पाली-झुरळं घालविण्याचे सोपे उपाय, घर राहील चकाचक आणि इन्फेक्शन होईल कमी

मिरेपूड आणि पाणी यांचे मिश्रण तयार करून घराच्या भिंतींवर शिंपडा. पाली येणार नाहीत.

घरातल्या माशा-चिलटं-डास-पाली-झुरळं घालविण्याचे सोपे उपाय, घर राहील चकाचक आणि इन्फेक्शन होईल कमी

एक चमचा बेकिंग सोडा एका वाटीमध्ये घाला आणि ती वाटी फ्रिजमध्ये उघडी ठेवा. यामुळे फ्रिजमध्ये कुबट वास येणार नाही.

घरातल्या माशा-चिलटं-डास-पाली-झुरळं घालविण्याचे सोपे उपाय, घर राहील चकाचक आणि इन्फेक्शन होईल कमी

घरामध्ये कापूर जाळल्याने माशा होणार नाहीत.

घरातल्या माशा-चिलटं-डास-पाली-झुरळं घालविण्याचे सोपे उपाय, घर राहील चकाचक आणि इन्फेक्शन होईल कमी

घरात जर खूप डास झाले असतील तर कडुलिंबाची वाळलेली पाने आणि कापुर एकत्र करून जाळा आणि त्याचा धूर घरभर फिरवा. यामुळे घरातले डास निघून जातील.

घरातल्या माशा-चिलटं-डास-पाली-झुरळं घालविण्याचे सोपे उपाय, घर राहील चकाचक आणि इन्फेक्शन होईल कमी

पाण्यामध्ये थोडं मीठ मिसळून ते पाणी घरातल्या भिंतींच्या कोपऱ्यांवर शिंपडा. कोपऱ्यांमध्ये जाळे होणार नाहीत.

घरातल्या माशा-चिलटं-डास-पाली-झुरळं घालविण्याचे सोपे उपाय, घर राहील चकाचक आणि इन्फेक्शन होईल कमी

घरात लाल मुंग्या झाल्या असतील तर त्यांच्यावर चिमूटभर हळद किंवा हळदीचं पाणी टाका. लाल मुंग्या गायब होतील.

घरातल्या माशा-चिलटं-डास-पाली-झुरळं घालविण्याचे सोपे उपाय, घर राहील चकाचक आणि इन्फेक्शन होईल कमी

पाण्यामध्ये दालचिनी, तेजपान टाका आणि त्यात थोडी बोरिक पावडर घाला. हे मिश्रण घरामध्ये फवारा. यामुळे घरात झुरळं होणार नाहीत.