घरात येताच उकडतं-गरम झळा लागतात? १ ट्रिक, एसी-कुलर न लावता थंड हवेशीर राहील खोली By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 3:21 PM 1 / 7वाढत्या गरमीमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. दिवसभरात घरात आणि घराबाहेरही इतकं ऊन लागतं की घरात राहणंसुद्धा कढीण होतं. अशा स्थितीत दिवसरात्र कुलर, पंखा किंवा एसी लावून झोपावे लागते. 2 / 7ऊन्हाळ्याच्या दिवसांत तापमान वाढतं अशावेळी कुलर लावूनही काही उपयोग होत नाही घरात गरम वाफा येऊ लागतात. 3 / 7एसी आणि कुलरशिवाय खोली थंड ठेवण्याासाठी तुम्ही काही सोपे हॅक्स फोलो करू शकता. ज्यामुळे घराचं वातावरण गार राहील. 4 / 7घराच्या बाहेरच्या भिंतीवर हिट प्रूफ पेंट केल्यानं तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे गरमी शोषून घेतली जाते आणि घराच्या भिती कमीत कमी गरम होतात.5 / 7गरमीच्या दिवसांत पडदे लावल्याने आरामदायक वाटू शकते. गडद पडदे लावल्याने सन लाईटबरोबरच गरम हवा खोलीत येणार नाही आणि खोलीचे तापमान कमी राहील. 6 / 7घरात मोठमोठे प्लांट ठेवल्याने गरमी कमी होण्यास मदत होते. झाडांमुळे खोलीच्या आतील तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. प्लांट्समुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि घरातील वातावरणही चांगले राहते. 7 / 7(Image Credit-Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications