पावसाळ्यात घरात उंदीर झाले तर? ५ सोपे उपाय, उंदीर घरात येणारच नाहीत..
Published:June 27, 2023 12:50 PM2023-06-27T12:50:37+5:302023-06-27T17:33:21+5:30
How to Keep Rats Away : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी पुदिन्याचा स्प्रे हा उत्तम उपाय आहे. पुदिन्याचा वास उंदरांना अजिबात आवडत नाही.