घरात शिरताच गरम वाफा निघतात? ५ ट्रिक्स; एसी, कुलर न लावता थंडगार राहील घर By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 4:41 PM 1 / 7 ऊन्हाळ्याच्या दिवसांत घरात गरम वाफा येतात. सगळ्यात आधी कूलर, एसी, पंखा चालवतात. झोपताना रात्री किंवा दुपारी रूम टेंम्टरेचर कमी असेल तर झोप चांगली लागते. एसी, पंखा खर्च सतत वापरल्यामुळे खर्च वाढतो. ज्यामुळे वीजेचे बील जास्त असते. एसी, कुलरचाशिवाय घर थंड ठेवण्यासाठी तुम्ही काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. (How To Keep Room Cool Without Ac Cooler Room Cooling Hacks How To Save Electricity In Summer) 2 / 7घरात खिडक्यांवर मोठे पडदे किंवा ब्लाईंड्स लावा. जेणेकरून सुर्याची किरणं थेट घरात येणार नाहीत. यामुळे घर थंड राहण्यास मदत होईल आणि ऊन्हापासून आराम मिळेल.3 / 7क्रॉस व्हेंटिलेशन घरात असणं फार महत्वाचे असते. ज्यामुळे थंड राहण्यास मदत होते आणि घरात ताजी हवा येते. सिंपल आणि नॅच्युरल पद्धत आहे.4 / 7ऊन्हाळ्याच्या दिवसांत तुम्ही इंडोर प्लांट्स घरात ठेवू शकता. ज्यामुळे घर थंड राहण्यास मदत होईल. हा एक नैसर्गिक उपाय आहे. घरात ऑक्सिजन देणारी रोपं ठेवा. ज्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहील. 5 / 7हा हॅक खूपच सोपा आणि परिणामकारक आहे. टेबल फॅनसमोर एका मोठ्या भांड्यात बर्फाचे तुकडे ठेवा. त्यामुळे खोली थंड राहण्यास मदत होते. हा हॅक छोट्या खोल्यांसाठी उत्तम पर्याय आहे.6 / 7तुमच्या घरात इनॅन्डेन्सेंट बल्ब लावले असतील तर सीएफएल आणि एलईडी बल्बने बदला. ती खोली थंड ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील. इनॅन्डेन्सेंट दिवे खोली गरम करण्याचे काम करतात.7 / 7(Image Credit- Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications