चांदीचे पैंजण काळे पडलेत? ३ ट्रिक्स, १५ मिनिटांत नव्यासारखे, चमकदार दिसतील पैंजण

Published:October 28, 2024 09:01 PM2024-10-28T21:01:39+5:302024-10-28T21:28:53+5:30

How To Polish Silver Jewellery From Home Remedies : चांदीचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मिठाचा रस लावू शकता.

चांदीचे पैंजण काळे पडलेत? ३ ट्रिक्स, १५ मिनिटांत नव्यासारखे, चमकदार दिसतील पैंजण

चांदीची ज्वलेरी सर्वांकडेच असते. चांदीची चेन, पैंजण आणि पेंडंट सर्वाधिक घातले जाते. यात अडचण अशी की हे लगेच काळे पडतात असं वाटतं की जुने झाले आहेत. चांदीचे दागिने बाहेरच्या वातावरणात गेल्यामुळे काळे पडतात. (How To Polish Silver Jewellery From Home Remedies Try This Simple Tips And Tricks)

चांदीचे पैंजण काळे पडलेत? ३ ट्रिक्स, १५ मिनिटांत नव्यासारखे, चमकदार दिसतील पैंजण

चांदीचे पैंजण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं स्वच्छ करू शकता. चांदीचे दागिने स्वच्छ करण्याचे काही सोपे उपाय पाहूया.

चांदीचे पैंजण काळे पडलेत? ३ ट्रिक्स, १५ मिनिटांत नव्यासारखे, चमकदार दिसतील पैंजण

कोणतीही चांदिची ज्वेलरी किंवा भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. बेकिंग सोडा पाण्यात व्यवस्थित मिसळून याची पेस्ट तयार आणि १५ ते २० मिनिटं भांड्यांना लावून तसंच ठेवून त्यानंतर गरम पाण्यानं दागिने स्वच्छ धुवून घ्या.

चांदीचे पैंजण काळे पडलेत? ३ ट्रिक्स, १५ मिनिटांत नव्यासारखे, चमकदार दिसतील पैंजण

चांदीचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मिठाचा रस लावू शकता. एका वाटीत मीठ आणि त्यात लिंबू पिळून व्यवस्थित मिक्स करून घ्या. दागिन्यांवर १० ते १५ मिनिटं लावून तसंच ठेवा त्यांनतर गरम पाण्यानं धुवून घ्या.

चांदीचे पैंजण काळे पडलेत? ३ ट्रिक्स, १५ मिनिटांत नव्यासारखे, चमकदार दिसतील पैंजण

तुम्ही चांदीला नवीन ठेवण्यासाठी स्वंयपाकघरातील व्हिनेगर वापरू शकता. यात पाणी मिसळून व्यवस्थित लिक्विड तयार करा.

चांदीचे पैंजण काळे पडलेत? ३ ट्रिक्स, १५ मिनिटांत नव्यासारखे, चमकदार दिसतील पैंजण

यात ज्वेलरी १० ते १५ मिनिटांसाठी तशीच ठेवा नंतर गरम पाण्यानं धुवून घ्या.

चांदीचे पैंजण काळे पडलेत? ३ ट्रिक्स, १५ मिनिटांत नव्यासारखे, चमकदार दिसतील पैंजण

या उपायानं दागिने उजळून नव्यासारखे दिसतील. याव्यतिरिक्त तुम्ही चांदीची पॉलिशसुद्धा करू शकता.