Join us   

पांढरे कपडे पिवळे पडले? 'हा' पदार्थ वापरून धुवा- जुने, पिवळट कपडेही होतील नव्यासारखे चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2024 12:23 PM

1 / 6
मशिनमध्ये धुतले किंवा हाताने धुतले तरी पांढरे कपडे काही दिवसांतच पिवळट पडतात. त्यांची चमक निघून जाते. (simple trick to wash white colour clothes)
2 / 6
असं होऊ नये आणि पांढऱ्या कपड्यांची शुभ्रपांढरी चमक नेहमीच टिकून राहावी, यासाठी काय उपाय करावा याची माहिती rashikirasoi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. (how to remove yellowish colour from white clothes?)
3 / 6
यामध्ये असं सांगितलं आहे की एका भांड्यात २०० ते २५० ग्रॅम कोणतीही डिटर्जंट पावडर घ्या. (How to get yellowed white clothes white again?)
4 / 6
त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक इनोचे पाकिट टाका.
5 / 6
सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि पांढरे कपडे धुण्यासाठी हे मिश्रण वापरा.
6 / 6
हे मिश्रण वापरून कपडे धुतल्यास पिवळट पडलेले जुने पांढरे कपडेही अगदी नव्यासारखे शुभ्र होतील.
टॅग्स : स्वच्छता टिप्सहोम रेमेडी