जुने झालेले टुथब्रश फेकून देऊ नका, ७ पद्धतींनी त्याचा वापर करा, स्वच्छतेची कामं होतील झटपट

Published:November 29, 2022 07:57 PM2022-11-29T19:57:23+5:302022-11-29T20:03:15+5:30

जुने झालेले टुथब्रश फेकून देऊ नका, ७ पद्धतींनी त्याचा वापर करा, स्वच्छतेची कामं होतील झटपट

१. महिना- दोन महिन्यातून एखादा तरी टुथब्रश आपल्या घरातून बाद होत असतो. नवा ब्रश वापरायला काढला की जुना ब्रश मग हमखास केराच्या टोपलीत जातो. पण दातांची स्वच्छता करण्यासाठी उपयुक्त नसलेला हा ब्रश इतर काही गोष्टींची साफसफाई करण्यासाठी निश्चितच वापरता येतो.

जुने झालेले टुथब्रश फेकून देऊ नका, ७ पद्धतींनी त्याचा वापर करा, स्वच्छतेची कामं होतील झटपट

२. घरात अनेक लहान- सहान वस्तू असतात, ज्यांची स्वच्छता मोठे ब्रश वापरून करता येत नाही. म्हणूनच अशा छोट्या- छोट्या वस्तूंच्या स्वच्छतेसाठी टुथब्रश अतिशय उपयुक्त ठरतात.

जुने झालेले टुथब्रश फेकून देऊ नका, ७ पद्धतींनी त्याचा वापर करा, स्वच्छतेची कामं होतील झटपट

३. लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या किबोर्डवर जमा झालेली धूळ बऱ्याचदा स्वच्छ करता येत नाही. त्यासाठी टुथब्रशचा वापर करता येतो.

जुने झालेले टुथब्रश फेकून देऊ नका, ७ पद्धतींनी त्याचा वापर करा, स्वच्छतेची कामं होतील झटपट

४. घरच्याघरी मेनिक्युअर किंवा पेडिक्युअर करायचं असेल तर नखांची स्वच्छता करण्यासाठी ब्रशचा वापर करा.

जुने झालेले टुथब्रश फेकून देऊ नका, ७ पद्धतींनी त्याचा वापर करा, स्वच्छतेची कामं होतील झटपट

५. दोन फरश्यांच्या मध्यभागी जो जोड असतो, त्यातली धूळ मोठ्या ब्रशने अनेकदा स्वच्छ होत नाही. त्यामुळे मग फरशांमधल्या भेगा काळ्या पडतात. त्याच्या स्वच्छतेसाठीही ब्रशचा चांगला उपयोग होतो.

जुने झालेले टुथब्रश फेकून देऊ नका, ७ पद्धतींनी त्याचा वापर करा, स्वच्छतेची कामं होतील झटपट

६. केसांना हायलाईट करायचं असेल तर त्यासाठीही टुथब्रशचा उपयोग करता येतो.

जुने झालेले टुथब्रश फेकून देऊ नका, ७ पद्धतींनी त्याचा वापर करा, स्वच्छतेची कामं होतील झटपट

७. टुथब्रशचा वापर करून दागिन्यांमध्ये अडकलेली धूळ स्वच्छ करता येते.

जुने झालेले टुथब्रश फेकून देऊ नका, ७ पद्धतींनी त्याचा वापर करा, स्वच्छतेची कामं होतील झटपट

८. किसनीच्या छोट्या छोट्या छिद्रांमध्ये अडकलेले अन्नपदार्थ बऱ्याचदा घासणीने निघत नाहीत. ते स्वच्छ करण्यासाठी ब्रशचा वापर करावा.

जुने झालेले टुथब्रश फेकून देऊ नका, ७ पद्धतींनी त्याचा वापर करा, स्वच्छतेची कामं होतील झटपट

९. सिंक किंवा बाथरुममध्ये एकापेक्षा दोन नळ असतील, तर त्यांच्या फटीमधली धूळ स्वच्छ करण्यासाठीही ब्रश वापरता येतो.