सिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये काजोलच्याच चमचमत्या साडीची चर्चा, या साडीची नेमकी काय खास बात?

Published:February 14, 2023 03:25 PM2023-02-14T15:25:48+5:302023-02-14T16:18:58+5:30

Kajol Looks Gorgeous In A Silvery Sequin Saree At Sidharth-Kiara's Wedding Reception : काजोलने परिधान केलेल्या चंदेरी रंगाच्या जाळीदार साडीमध्ये ती अजूनच उठून दिसत आहे.

सिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये काजोलच्याच चमचमत्या साडीची चर्चा, या साडीची नेमकी काय खास बात?

नुकताच कियारा - सिद्धार्थचा लग्न सोहळा जैसलमेरमध्ये पार पडला. यानंतर मुंबईत ग्रॅन्ड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं. या रिसेप्शनला बॉलिवूड मधील अनेक दिगज्जांची उपस्थिती लाभली होती. रिसेप्शनला अजय देवगणने पत्नी काजोलसह खास हजेरी लावली(Kajol Looks Gorgeous In A Silvery Sequin Saree At Sidharth-Kiara's Wedding Reception).

सिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये काजोलच्याच चमचमत्या साडीची चर्चा, या साडीची नेमकी काय खास बात?

काजोलने या रिसेप्शन प्रसंगी चंदेरी रंगांची जाळीदार सिक्वीन (Sequin) प्रकारातील चमचमत्या टिकल्यांची साडी नेसली होती.

सिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये काजोलच्याच चमचमत्या साडीची चर्चा, या साडीची नेमकी काय खास बात?

काजोलने परिधान केलेल्या या चंदेरी रंगाच्या जाळीदार साडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नवविवाहित जोडपं कियारा आणि सिद्धार्थ यांच्या रिसेप्शनचं प्रसंगी काजोलच सगळ्यांत उठून दिसत होती.

सिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये काजोलच्याच चमचमत्या साडीची चर्चा, या साडीची नेमकी काय खास बात?

चंदेरी रंगांच्या जाळीदार चमचमत्या टिकल्यांच्या साडीत काजोलचे सौंदर्य फारच खुलून दिसत होते.

सिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये काजोलच्याच चमचमत्या साडीची चर्चा, या साडीची नेमकी काय खास बात?

या साडीवर शोभून दिसेल असा डिप नेकचा ब्लाऊज तिने परिधान केला होता. या ब्लाऊजच्या डिपनेकमुळे काजोलचा बोल्ड अवतार दिसून येत होता.

सिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये काजोलच्याच चमचमत्या साडीची चर्चा, या साडीची नेमकी काय खास बात?

काजोलने या साडीवर मॅचिंग पांढऱ्या स्टोनचे लखलखणारे कानातले घातले आहेत.

सिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये काजोलच्याच चमचमत्या साडीची चर्चा, या साडीची नेमकी काय खास बात?

या साडीला शोभेल अशा न्यूड मेकअपमध्ये काजोल आणखीनच सुंदर दिसत आहे.

सिद्धार्थ - कियाराच्या रिसेप्शनमध्ये काजोलच्याच चमचमत्या साडीची चर्चा, या साडीची नेमकी काय खास बात?

अजय आणि काजोल यांनी मिळून नवीन जोडप्याला गळाभेट करुन पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.