बाईईई!! काय प्रकार? - टॉवेल गुंडाळून इंडिया गेटसमोर नाचणारी ती तरुणी नेमकी कोण? असं का करतेय..

Published:November 21, 2024 03:32 PM2024-11-21T15:32:29+5:302024-11-21T16:23:20+5:30

Kolkata model dances in towel at India Gate for International Men's Day, video sparks outrage : 'मॉडेल'चा टॉवेल डान्स सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे..

बाईईई!! काय प्रकार? - टॉवेल गुंडाळून इंडिया गेटसमोर नाचणारी ती तरुणी नेमकी कोण? असं का करतेय..

आजकाल रीलच्या विश्वात कोण कधी व्हायरल (Viral Video) होईल सांगता येत नाही. सोशल माध्यमांमध्ये बरेच व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ ज्ञानात भर देणारे ठरतात. तर, काही लोक व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी कोणत्याही थराला जातात(Kolkata model dances in towel at India Gate for International Men's Day, video sparks outrage).

बाईईई!! काय प्रकार? - टॉवेल गुंडाळून इंडिया गेटसमोर नाचणारी ती तरुणी नेमकी कोण? असं का करतेय..

आता एका तरुणीचा व्हायरल झालेला व्हिडिओच पाहा. तिने चक्क फक्त टॉवेल गुंडाळून इंडिया गेटसमोर डान्स केला. जे बघून लोक अवाक् झाले आहेत. या तरुणीच्या व्हिडिओवर काहींनी संताप व्यक्त केला. तर काहींनी त्या तरुणीची खिल्ली उडवली आहे.

बाईईई!! काय प्रकार? - टॉवेल गुंडाळून इंडिया गेटसमोर नाचणारी ती तरुणी नेमकी कोण? असं का करतेय..

पण दिल्लीतील इंडिया गेटसमोर अंगावर पांढरा टॉवेल गुंडाळून डान्स करणारी तरुणी नक्की कोण? असा प्रश्न काहींना पडलेला आहे.

बाईईई!! काय प्रकार? - टॉवेल गुंडाळून इंडिया गेटसमोर नाचणारी ती तरुणी नेमकी कोण? असं का करतेय..

व्हिडिओत दिसणारी तरूणी ही कोलकात्याची एक मॉडल आहे. सन्नाती मित्रा असं त्या तरुणीचं नाव. ती मिस कोलकाता पेंजेट २०१७ ची विजेती असल्याचा दावा करते.

बाईईई!! काय प्रकार? - टॉवेल गुंडाळून इंडिया गेटसमोर नाचणारी ती तरुणी नेमकी कोण? असं का करतेय..

याआधीही या तरूणीचे नवरात्री दरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी तिने क्लीवेज-बारिंग टॉप घातला होता.

बाईईई!! काय प्रकार? - टॉवेल गुंडाळून इंडिया गेटसमोर नाचणारी ती तरुणी नेमकी कोण? असं का करतेय..

तिचा इन्स्टाग्रामवरचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सन्नाती ही एक मॉडेल, इन्फ़्लुएन्सर आणि युट्युबर देखील आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात.

बाईईई!! काय प्रकार? - टॉवेल गुंडाळून इंडिया गेटसमोर नाचणारी ती तरुणी नेमकी कोण? असं का करतेय..

व्हायरल व्हिडिओ तिने १९ नोव्हेंबर म्हणजेच 'अंतरराष्ट्रीय पुरुष दिनाला' शेअर केला. ज्यात तिने समस्त पुरुष वर्गाला मेन्स डेच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

बाईईई!! काय प्रकार? - टॉवेल गुंडाळून इंडिया गेटसमोर नाचणारी ती तरुणी नेमकी कोण? असं का करतेय..

यात ती 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमातील एका गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. दरम्यान इंडिया गेटवरील पर्यटक आणि इतर लोक तिच्याकडे थक्क होऊन बघत आहेत.

बाईईई!! काय प्रकार? - टॉवेल गुंडाळून इंडिया गेटसमोर नाचणारी ती तरुणी नेमकी कोण? असं का करतेय..

सध्या या व्हिडिओवर काहींनी टीकेची झोड उठवली. तर, काहींनी निर्लज्जेपणाचा कळस म्हणत मुलीचीच खिल्ली उडवली आहे.

बाईईई!! काय प्रकार? - टॉवेल गुंडाळून इंडिया गेटसमोर नाचणारी ती तरुणी नेमकी कोण? असं का करतेय..

काही वर्षांपूर्वी सन्नाती डान्समुळेच चर्चेत आली होती. ती आणि तिची यूट्यूब पार्टनर श्री भद्रा यांनी एक आयटम डान्स व्हिडिओ अपलोड केला होता. जे नेटकऱ्यांना आवडला नाही. यादरम्यान, १२ सप्टेंबर २०२२ रोजी, दौपेरिया चौकातून आपल्या घरी जात असताना दोघांवर हल्ला झाला. व्हिडिओचा निषेध करत, हल्लेखोरांनी त्यांच्यावर हॉट रॉडने हल्ला केला होता. त्यावेळी दोघांचीही प्रकृती गंभीर झाली होती. दोघांचाही उपचार घेत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.