सौदामिनी, आधी कुंकू लाव! ‘टिकली’ प्रकरणात लुकतूकेंचे मिम्स तुफान व्हायरल, विरोधाला विनोदाची फोडणी By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 4:09 PM 1 / 6तू आधी लाव मगच मी बोलतो, असे उत्तर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी बुधवारी एका महिला पत्रकाराला दिल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आणि काही राजकीय नेत्यांनी यावर आपलं मतही मांडलं.2 / 6सध्या सोशल मीडियावर या प्रकरणावरून मीम्स व्हायरल होत आहेत. 3 / 6त्यात माझा पती करोडपती सिनेमातले अशोक सराफचे पात्र सर्वांना आठवते आहे.4 / 6 त्यातला ‘सौदामिनी, आधी कुंकू लाव’ हा विनोदी डायलॉग, मिम व्हायरल होतो आहे. 5 / 6त्यात अशोक सराफने लुकतूके आणि बाजीराव रणगाडे असे पात्र केले होते.6 / 6 आणखी वाचा Subscribe to Notifications