रील स्टार अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू; इन्फ्ल्युएन्सरआधी होती सीए - एक चूक झाली आणि..

Published:July 18, 2024 07:53 PM2024-07-18T19:53:33+5:302024-07-18T19:58:10+5:30

Mumbai-based influencer Aanvi Kamdar dies after falling into gorge while making video : अतिशय हुशार तरुण मुलीचा दुर्दैवी अंत, कोण होती ती?

रील स्टार अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू; इन्फ्ल्युएन्सरआधी होती सीए - एक चूक झाली आणि..

सध्या सोशल मिडियाचा जमाना आहे. खरंतर अनेकांमध्ये लाईक्सची शर्यत सुरु आहे (Anvi Kamdar). लोक जीव धोक्यात घालून व्हिडिओ शूट करतात, आणि सोशल माध्यमात शेअर करतात (Social media Influencer). पण यामुळे जीवावर देखील बेतू शकतं. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. लोक धबधब्याजवळ जाऊन व्हिडिओ किंवा फोटो शेअर करतात. पण अशा जागी निष्काळजीपणाने वावरल्यास नक्कीच मृत्यूचे भय असते(Mumbai-based influencer Aanvi Kamdar dies after falling into gorge while making video).

रील स्टार अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू; इन्फ्ल्युएन्सरआधी होती सीए - एक चूक झाली आणि..

अशीच एक घटना कुंभे धबधबाजवळ घडली, रील शूट करत असताना एका २६ वर्षीय तरुणीचा दरीत पडून मृत्यू झाला. आन्वी कामदार,ती नक्की कोण?

रील स्टार अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू; इन्फ्ल्युएन्सरआधी होती सीए - एक चूक झाली आणि..

मुंबईस्थित इन्स्टाग्राम ट्रॅव्हल इन्फ्ल्युएन्सर आन्वी कामदार फक्त २६ वर्षांची होती. तिला अनेक ठिकाणी भ्रमंती आणि अनुभव शेअर करणे आवडत असे. ती रायगडाजवळील कुंभे धबधबा एक्स्प्लोर करण्यासाठी, तिच्या सात मैत्रिणींबरोर सहलीला गेली. पण तिचा आवडता छंद तिच्या मृत्यूचं कारण बनला.

रील स्टार अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू; इन्फ्ल्युएन्सरआधी होती सीए - एक चूक झाली आणि..

ती रील शूट करत होती. तोल गेल्याने ती खोल दरीत कोसळली. सहा तासांच्या बचावकार्यानंतर अन्वीला घाटातून बाहेर काढण्यात आलं. मात्र, दरीत कोसळल्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती. दोरीच्या साह्यानं जवळपास २०० ते २५० फूट उंच कड्यावरून तिला वरती नेण्यात आलं. दुर्दैवानं उपचारादरम्यान तिचा अंत झाला.

रील स्टार अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू; इन्फ्ल्युएन्सरआधी होती सीए - एक चूक झाली आणि..

अन्वीची ओळख इन्फ्ल्युएन्सर म्हणून असली तरी, ती व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होती. तिचे 'द ग्लोकल जर्नल' नावाचे इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. त्यावर तिचे सुमारे २,६२,००० फॉलोअर्स आहेत. ज्यात तिने २००० हून अधिक पोस्ट शेअर केल्या आहेत.

रील स्टार अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू; इन्फ्ल्युएन्सरआधी होती सीए - एक चूक झाली आणि..

या पोस्टमध्ये ती लक्झरी फाइंड्सपासून ते ट्रॅव्हल व्लॉगपर्यंत नवनवीन जागेची माहिती देत असे.

रील स्टार अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू; इन्फ्ल्युएन्सरआधी होती सीए - एक चूक झाली आणि..

तिनं आयटी/टेक्नॉलॉजी सल्लागार कंपनी डेलॉइटमध्येही काम केलं होतं.

रील स्टार अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू; इन्फ्ल्युएन्सरआधी होती सीए - एक चूक झाली आणि..

मान्सून टुरिझमसाठी ती प्रसिद्ध होती हे तिच्या पोस्टवरून स्पष्ट दिसते. यासह ती लिंक्डइनवर असोसिएट कम्युनिटी मॅनेजर म्हणून कार्यरत होती.

रील स्टार अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू; इन्फ्ल्युएन्सरआधी होती सीए - एक चूक झाली आणि..

अन्वीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तिला नवीन कौशल्ये आणि तंत्रज्ञान शिकण्याची आवड होती. तिने रिस्पॉन्सिबल एआय, जनरेटिव्ह एआय आणि प्रोजेक्ट मॅनेजरमधून सर्टिफिकेशन देखील पूर्ण केलं.