नवरात्र विशेष : कमीत कमी जागेत करा देवीचे आकर्षक डेकोरेशन, खर्चही येईल कमी-पाहा भन्नाट आयडीया

Published:September 30, 2024 04:59 PM2024-09-30T16:59:12+5:302024-09-30T17:13:57+5:30

Navratri decoration ideas devi ghatasthapana : घरच्या घरीच करा सुंदर आरास..

नवरात्र विशेष : कमीत कमी जागेत करा देवीचे आकर्षक डेकोरेशन, खर्चही येईल कमी-पाहा भन्नाट आयडीया

नवरात्र म्हटलं की अनेकांकडे देवीचे घट किंवा देवीची प्रतिष्ठापना केली जाते. गणपतीप्रमाणेच देवीची आरासही आकर्षक व्हावी यासाठी काही सोप्या तरीही आकर्षक अशा डेकोरेशन आयडीयाज पाहूयात (Navratri decoration ideas devi ghatasthapana)..

नवरात्र विशेष : कमीत कमी जागेत करा देवीचे आकर्षक डेकोरेशन, खर्चही येईल कमी-पाहा भन्नाट आयडीया
नवरात्र विशेष : कमीत कमी जागेत करा देवीचे आकर्षक डेकोरेशन, खर्चही येईल कमी-पाहा भन्नाट आयडीया

खिडकीच्या बाजूला डेकोरेशन करायचे असल्यास घरात उपलब्ध असलेल्या विविध रंगांच्या ओढण्या किंवा कापडे घेऊन त्याचे असे साधे पण आकर्षक डेकोरेशन करता येते.

नवरात्र विशेष : कमीत कमी जागेत करा देवीचे आकर्षक डेकोरेशन, खर्चही येईल कमी-पाहा भन्नाट आयडीया

आपले टीव्ही युनिट असते त्याठिकाणी आपण देवीची आरास मांडू शकतो. घरात असलेल्याच शोभेच्या वस्तू त्याच्या बाजुने मांडल्यास छान दिसते.

नवरात्र विशेष : कमीत कमी जागेत करा देवीचे आकर्षक डेकोरेशन, खर्चही येईल कमी-पाहा भन्नाट आयडीया

फार भपकेबाज काही नको असेल तर अशाप्रकारचे अगदी साधे डेकोरेशनही खूपच छान दिसते.

नवरात्र विशेष : कमीत कमी जागेत करा देवीचे आकर्षक डेकोरेशन, खर्चही येईल कमी-पाहा भन्नाट आयडीया

कार्डशीटची फुले करुन किंवा विकत आणून त्यापासून असे डेकोरेशन केले तर त्यामध्ये घट किंवा देवी छान दिसते. युट्यूबवर अशाप्रकारची फुले बनविण्याचे बरेच व्हिडिओ सहज उपलब्ध होतात.

नवरात्र विशेष : कमीत कमी जागेत करा देवीचे आकर्षक डेकोरेशन, खर्चही येईल कमी-पाहा भन्नाट आयडीया

खाली फारशी जागा नसेल तर वरच्या बाजुला दिवे किंवा डेकोरेटीव्ह गोष्टी लटकवूनही देवीचे डेकोरेशन करु शकतो.