नवरात्र विशेष : कमीत कमी जागेत करा देवीचे आकर्षक डेकोरेशन, खर्चही येईल कमी-पाहा भन्नाट आयडीया By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2024 4:59 PM 1 / 7नवरात्र म्हटलं की अनेकांकडे देवीचे घट किंवा देवीची प्रतिष्ठापना केली जाते. गणपतीप्रमाणेच देवीची आरासही आकर्षक व्हावी यासाठी काही सोप्या तरीही आकर्षक अशा डेकोरेशन आयडीयाज पाहूयात (Navratri decoration ideas devi ghatasthapana)..2 / 73 / 7खिडकीच्या बाजूला डेकोरेशन करायचे असल्यास घरात उपलब्ध असलेल्या विविध रंगांच्या ओढण्या किंवा कापडे घेऊन त्याचे असे साधे पण आकर्षक डेकोरेशन करता येते. 4 / 7आपले टीव्ही युनिट असते त्याठिकाणी आपण देवीची आरास मांडू शकतो. घरात असलेल्याच शोभेच्या वस्तू त्याच्या बाजुने मांडल्यास छान दिसते.5 / 7फार भपकेबाज काही नको असेल तर अशाप्रकारचे अगदी साधे डेकोरेशनही खूपच छान दिसते.6 / 7कार्डशीटची फुले करुन किंवा विकत आणून त्यापासून असे डेकोरेशन केले तर त्यामध्ये घट किंवा देवी छान दिसते. युट्यूबवर अशाप्रकारची फुले बनविण्याचे बरेच व्हिडिओ सहज उपलब्ध होतात.7 / 7खाली फारशी जागा नसेल तर वरच्या बाजुला दिवे किंवा डेकोरेटीव्ह गोष्टी लटकवूनही देवीचे डेकोरेशन करु शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications