Payal Rohatgi Wedding Photos : कोण आहे पायल रोहतगीचा पती संग्राम? १२ वर्षांच्या रिलेशननंतर अखेर बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

Published:July 10, 2022 03:07 PM2022-07-10T15:07:18+5:302022-07-10T15:41:23+5:30

Payal Rohatgi Wedding Photos : दोघांची दुसरी भेट 2011 मध्ये फिलिपाइन्समधील एका शोमध्ये झाली आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांचा नंबर घेतला.

Payal Rohatgi Wedding Photos : कोण आहे पायल रोहतगीचा पती संग्राम? १२ वर्षांच्या रिलेशननंतर अखेर बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

अखेर पायल रोहतगी (Payal Rohatgi) आणि संग्राम सिंह (Sangram Singh) यांनी गाठ बांधली. प्रेमाची नगरी आग्रामध्ये दोघे कायमचे एकमेकांचे झाले. दोघेही गेल्या 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आता त्यांनी लग्नगाठ बांधली. पायल आणि संग्रामच्या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत. नववधूच्या वेशात पायल खूपच सुंदर दिसत आहे. (Payal Rohatgi and Sangram Singh marry in Agra. See their wedding pics)

Payal Rohatgi Wedding Photos : कोण आहे पायल रोहतगीचा पती संग्राम? १२ वर्षांच्या रिलेशननंतर अखेर बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

पायलने लाल लेहेंग्यासह भारी दागिने घातले आहेत, पण मेकअप हलका ठेवला आहे. दुसरीकडे शेरवानी आणि मॅचिंग फेट्यामध्ये संग्राम खूपच सुंदर दिसत आहे. शहरातील जेपी पॅलेसमध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नापूर्वीचे सर्व विधीही आग्रा येथेच पार पडले. लग्नाच्या एक दिवस आधी पायल आणि संग्रामने एका प्राचीन मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला.

Payal Rohatgi Wedding Photos : कोण आहे पायल रोहतगीचा पती संग्राम? १२ वर्षांच्या रिलेशननंतर अखेर बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

बऱ्याच दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या चर्चा होत्या. यापूर्वी मेहंदी आणि हळदीचे फोटो खूप व्हायरल होत होते. संपूर्ण विधी मोठ्या थाटामाटात आणि नृत्य आणि गायनाने पूर्ण करण्यात आला.

Payal Rohatgi Wedding Photos : कोण आहे पायल रोहतगीचा पती संग्राम? १२ वर्षांच्या रिलेशननंतर अखेर बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

लग्नाशी संबंधित प्रत्येक फंक्शनमध्ये पायल आणि संग्रामची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. संगीत सेरेमनीमध्ये दोघांनी रोमँटिक डान्स करत लग्नाची गाठ बांधली. सर्वजण पायल आणि संग्रामवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दोघांनीही कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सात फेरे घेतले.

Payal Rohatgi Wedding Photos : कोण आहे पायल रोहतगीचा पती संग्राम? १२ वर्षांच्या रिलेशननंतर अखेर बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

पायल आणि संग्राम गेल्या 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दरम्यान, प्रत्येक सुख-दु:खात एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले. पण तरीही पायलने संग्रामशी लग्न करण्यास नकार दिला होता. कारण पायल कधीच आई होऊ शकत नाही. याच कारणामुळे तिला लग्न करायचे नव्हते, पण संग्रामच्या प्रेमापुढे आणि जिद्दीपुढे तिला झुकावे लागले. आता दोघांनी कायमचे एकमेकांचे हात घेतले आहेत. त्यांचे अभिनंदन.

Payal Rohatgi Wedding Photos : कोण आहे पायल रोहतगीचा पती संग्राम? १२ वर्षांच्या रिलेशननंतर अखेर बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

पायल आणि संग्राम पहिल्यांदाच आग्रा-मथुरा हायवेवर भेटले होते, जिथे पायलची गाडी खराब झाली. आग्रा येथे कुस्ती लढवून संग्राम येत होता आणि तो आंघोळ न करताच तिथून बाहेर पडला होता, त्यामुळे त्याच्या अंगावर खूप चिखल दिसत होता.

Payal Rohatgi Wedding Photos : कोण आहे पायल रोहतगीचा पती संग्राम? १२ वर्षांच्या रिलेशननंतर अखेर बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

परतत असताना त्याची नजर पायल रोहतगीवर पडली जी तिच्या मॅनेजर आणि ड्रायव्हरसोबत उभी होती. संग्रामने आपली कार थांबवून मॅनेजरला विचारले असता मॅनेजरने गाडीचे नुकसान झाल्याचे सांगितले. यानंतर संग्रामने पायलला लिफ्ट देण्याबद्दल विचारले आणि तिने होकार दिला. संग्रामने पायलला दिल्लीपर्यंत लिफ्ट दिली.

Payal Rohatgi Wedding Photos : कोण आहे पायल रोहतगीचा पती संग्राम? १२ वर्षांच्या रिलेशननंतर अखेर बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

दोघांची दुसरी भेट 2011 मध्ये फिलिपाइन्समधील एका शोमध्ये झाली आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांचा नंबर घेतला.

Payal Rohatgi Wedding Photos : कोण आहे पायल रोहतगीचा पती संग्राम? १२ वर्षांच्या रिलेशननंतर अखेर बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

येथून दोघांमध्ये बोलणे सुरू झाले आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

Payal Rohatgi Wedding Photos : कोण आहे पायल रोहतगीचा पती संग्राम? १२ वर्षांच्या रिलेशननंतर अखेर बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

(Image Credit- Social Media)