मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : देवीसमोर काढा आकर्षक रांगोळी, पाहा सोप्या डिझाइन्स

Updated:December 22, 2023 13:43 IST2023-12-21T09:30:25+5:302023-12-22T13:43:39+5:30

Rangoli Designs for Margashirsh devi vrat :

मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : देवीसमोर काढा आकर्षक रांगोळी, पाहा सोप्या डिझाइन्स

मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत महिला अतिशय मनोभावे करतात. देवीची पूजा, आरती, पोथी आणि उपवास असे करुन संध्याकाळी हे व्रत सोडले जाते (Rangoli Designs for Margashirsh devi vrat).

मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : देवीसमोर काढा आकर्षक रांगोळी, पाहा सोप्या डिझाइन्स

या दिवशी देवीसमोर किंवा दारात रांगोळी काढताना नेमकं काय काढावं असा प्रश्न पडला असेल तर त्यासाठीच आज आपण काही सोपे रांगोळीचे डिझाईन्स पाहणार आहोत.

मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : देवीसमोर काढा आकर्षक रांगोळी, पाहा सोप्या डिझाइन्स

कलश आणि त्यामध्ये श्रीफळ हे गुरुवारच्या व्रताचे प्रतिक असून काढायला सोपी अशी ही रांगोळी आपण दारात किंवा देवीसमोर नक्की काढू शकतो.

मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : देवीसमोर काढा आकर्षक रांगोळी, पाहा सोप्या डिझाइन्स

पावलांच्या रुपाने देवी आपल्या घरात आगमन करते अशी श्रद्धा असल्याने अशाप्रकारची पावले काढण्याची रीत आहे.

मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : देवीसमोर काढा आकर्षक रांगोळी, पाहा सोप्या डिझाइन्स

घरात थोडी मोठी जागा असेल आणि तुमच्याकडे बऱ्यापैकी वेळ असेल तर अशाप्रकारची रांगोळी तुम्ही नक्की काढू शकता.

मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : देवीसमोर काढा आकर्षक रांगोळी, पाहा सोप्या डिझाइन्स

सौभांग्यालंकार म्हणजेच देवीची आभुषणे दाखवणारी अशी ही रांगोळी काढायला सोपी आणि तरीही आकर्षक दिसते.