मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : देवीसमोर काढा आकर्षक रांगोळी, पाहा सोप्या डिझाइन्स By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2023 9:30 AM 1 / 6मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत महिला अतिशय मनोभावे करतात. देवीची पूजा, आरती, पोथी आणि उपवास असे करुन संध्याकाळी हे व्रत सोडले जाते (Rangoli Designs for Margashirsh devi vrat). 2 / 6या दिवशी देवीसमोर किंवा दारात रांगोळी काढताना नेमकं काय काढावं असा प्रश्न पडला असेल तर त्यासाठीच आज आपण काही सोपे रांगोळीचे डिझाईन्स पाहणार आहोत.3 / 6 कलश आणि त्यामध्ये श्रीफळ हे गुरुवारच्या व्रताचे प्रतिक असून काढायला सोपी अशी ही रांगोळी आपण दारात किंवा देवीसमोर नक्की काढू शकतो.4 / 6पावलांच्या रुपाने देवी आपल्या घरात आगमन करते अशी श्रद्धा असल्याने अशाप्रकारची पावले काढण्याची रीत आहे. 5 / 6घरात थोडी मोठी जागा असेल आणि तुमच्याकडे बऱ्यापैकी वेळ असेल तर अशाप्रकारची रांगोळी तुम्ही नक्की काढू शकता.6 / 6सौभांग्यालंकार म्हणजेच देवीची आभुषणे दाखवणारी अशी ही रांगोळी काढायला सोपी आणि तरीही आकर्षक दिसते. आणखी वाचा Subscribe to Notifications