1 / 8हल्ली कोणताही कार्यक्रम असला तरी त्या थीमनुसार रांगोळ्या काढण्याची पद्धत आहे. म्हणूनच केळवण कार्यक्रमासाठीही अशा काही रांगोेळ्या तुम्ही काढू शकता..2 / 8सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे घरोघरी केळवण कार्यक्रम असतोच.. अशावेळी अशी एखादी रांगोळी दारासमोर काढली तर ती तुमच्या कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढवू शकते..3 / 8तुम्ही जर एखाद्या नवरीला केळवणासाठी बोलावणार असाल तर तिच्यासाठी अशी बाहुली ठेवून रांगोळी काढून सजावट करू शकता.4 / 8लग्नाप्रमाणेच मौंजीचे मुहूर्तही पुढच्या महिन्यात आहेतच.. त्यामुळे मौंजीच्या केळवणासाठीही या रांगोळ्या उपयुक्त ठरू शकता.5 / 8नवरीसाठी केळवण करणार असाल तर अशी एखादी सुंदर रांगोळीही काढता येईल..6 / 8या काही रांगोळ्या काढायला सोप्या पण दिसायला अतिशय आकर्षक आहेत.7 / 8केळवण कार्यक्रमासाठी हे आणखी एक अतिशय सुंदर आणि देखणं रांगोळी डिझाईन..8 / 8