प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स

Updated:January 23, 2025 18:45 IST2025-01-23T18:05:39+5:302025-01-23T18:45:52+5:30

Republic Day 2025 Attractive Rangoli Designs: तिरंग्याची रांगोळी तुम्ही दारासमोर काढू शकता. अगदी ५ ते १० मिनिटांत पटकन काढून होतील अशा या डिजाईन्स आहेत.

प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स

यंदा २६ जानेवारी २०२५ (Republic Day 2025) रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स

घरोघरी तसंच सार्वजनिक स्थळांवर तिरंग्याच्या रांगोळ्या काढल्या जातात. या तीन रंगाच्या रांगोळ्याचे काही सोपे पॅटर्न्स पाहूया.

प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स

तिरंग्याची रांगोळी तुम्ही दारासमोर काढू शकता. अगदी ५ ते १० मिनिटांत पटकन काढून होतील अशा या डिजाईन्स आहेत.

प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स

यात तुम्ही पानं, तांदूळ, झेंडूची फुलं या साहित्याचा वापर करून रांगोळीत रंग भरू शकता.

प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स

या रांगोळ्या काढण्यासाठी तुम्हाला नारंगी, पांढरा, हिरवा आणि निळा रंग आवश्यक असेल.

प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स

जर तुमच्याकडे ठसा असेल तर तुम्ही ठश्याच्या मदतीनं रांगोळीत ३ रंग भरून सुंदर अशी रांगोळी काढू शकता.

प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स

ठिपके, पट्टी,खडूच्या मदतीनं आकर्षक रांगोळी काढा.

प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स

या रांगोळीत जय हिंद, वंदे मातरम, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा असे संदेश लिहू शकता.

प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स

डाळी, तांदूळाचा वापर करून तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता.

प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स

(Photo Credit- You Tube, Social Media)