'तुमची आई स्पर्धेत शेवटी आली पण हरली नाही'! शार्क टँकच्या विनिता सिंहना पॅनिक अटॅक, इमोशनल होत म्हणाल्या..
Published:February 24, 2023 02:21 PM2023-02-24T14:21:09+5:302023-02-24T15:20:41+5:30
Vinita Singh Panic Attack : विनिता सिंह यांनी ट्रायथलॉनमध्ये भाग घेतला होता. एकाक्षणी त्यांना वाटलं सोडून द्यावी ही स्पर्धा, पण मग त्यांनी ठरवलं..